Lady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 08:27 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTIND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..
Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 9, 2023, 12:55 PM ISTSara Tendulkar : अगं अगं... जरा हळू, अतिउत्साहाच्या भरात सारा तेंडुलकरची पंचाईत, कसंबसं सावरलं...पाहा Video
Sara Tendulkar Video : क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) साराचे स्वत:चे लाखो फॅन फॉलअर्स (Followers) आहेत. सारा उच्चशिक्षित असून तीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने लंडनमध्ये वैद्यकिय पदवी घेतली. सारा लाईमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
Feb 4, 2023, 05:54 PM ISTIncome Tax: 'मी Cricketer नाही Actor' असं सांगितल्याने सचिन तेंडुलकरला झालेला 1.77 कोटींचा फायदा
Sachin Tendulkar Became An Actor From Cricketer To Save Income Tax: सचिन तेंडुलकरने करसवलत मिळवण्यासाठी केलेला हा दावा मान्य करण्यात आला होता.
Feb 1, 2023, 07:46 PM ISTShubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ
Sara Tendulkar Latest Photos : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) च्या साराचे खाजही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:08 AM ISTIND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम
IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली.
Jan 24, 2023, 06:32 PM ISTSachin Tendulkar vs Virat Kohli: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
Sachin Tendulkar vs Virat Kohli: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे आहेत. या दोघांची नेहमी तुलना केली जाते. यावर पाहा ऑस्ट्रेलिया टेस्ट संघाच्या कर्णधाराने काय उत्तर दिले...
Jan 23, 2023, 09:47 AM ISTSA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!
SA T20 League sorry sachin: आर पी सिंहने किस्सा सांगितला. फॉलो-थ्रूमध्ये असं कधी घडलं नसेल, पण एकदा फलंदाजी करताना स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन्
Jan 20, 2023, 05:17 PM ISTरणजीमध्ये पुन्हा तळपली Arjun Tendulkar ची बॅट; 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरत केली कमाल
सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मोलाची भूमिका बजावली.
Jan 19, 2023, 06:49 PM ISTSara Tendulkar : सचिन तेंडुलकरने लाडक्या लेकीसाठी शोधला जावई, लवकरच होणार साखरपुडा?
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. कारण अखेर सचिन तेंडुलकरला आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई मिळाला आहे.
Jan 19, 2023, 09:41 AM ISTArjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्..."
Mankading,Cricket law: गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर बरीच चर्चा होत आहे. अशातच आता अर्जुनने (Arjun Tendulkar) थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.
Jan 18, 2023, 03:23 PM ISTरणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण
अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे.
Jan 17, 2023, 05:58 PM ISTSunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले, 'हा' खेळाडू मोडेल सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड
Sunil Gavaskar On 100 Century Record: सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या विक्रमाबद्दल नुकतीच त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.
Jan 16, 2023, 09:48 PM ISTKohli vs Tendulkar: ...तर कोहली सचिनचा शतकांच्या शतकांचा विक्रम सहज मोडेल; गावस्करांची भविष्यवाणी
Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराटने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत 73 वं अंतरराष्ट्रीय शतक झळकावलं
Jan 16, 2023, 03:03 PM IST