भारतीय कसोटी टीमला सचिनची नवी सूचना
या सूचनेनंतर सचिननं भारतीय टेस्ट टीमला परेदशातील वातारवणात खेळण्याचं आव्हान पेलण्यासाठी एक नवी सूचना केली आहे.
Dec 11, 2016, 08:53 PM IST'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'
रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.
Dec 3, 2016, 06:09 PM ISTदत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट
भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे.
Nov 16, 2016, 09:12 PM ISTकोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
Oct 24, 2016, 04:02 PM ISTसचिन तेंडुलरकर वीरेंद्र सेहवागला का म्हणतो 'लालाजी'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला लालाजी म्हणतो... पण तो लालाजी का म्हणतो याचं उत्तर वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत दिले आहे.
Oct 20, 2016, 11:06 PM ISTसचिन तेंडुलकर 24 वर्षांत रन्ससाठी धावला तब्बल 353 किलोमीटर
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेट जगतातील शिखरावर तो आहे.
Oct 15, 2016, 10:33 AM ISTवीरेंद्र सेहवागची सचिनच्या टवीटवर फटकेबाजी
वीरेंद्र सेहवाग सध्या ट्विटरवर जोरदार फटकेबाजी करतोय, यापूर्वी वीरेंद्र सेहवागने मैदानावर आपल्या फटकेबाजीने गाजवलं आहे.
Oct 5, 2016, 05:41 PM ISTमास्टर ब्लास्टरकडून यशस्वी पॅरालम्पियन्सचा गौरव
मास्टर ब्लास्टरकडून यशस्वी पॅरालम्पियन्सचा गौरव
Oct 4, 2016, 05:09 PM ISTसचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत संदीप पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, याचा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघातूनच काढून टाकले असते, असा गौप्यस्फोट क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे.
Sep 22, 2016, 05:23 PM ISTसचिनला निवृत्त होण्यासाठी भाग पाडण्यात आलं?
14 नोव्हेंबर 2013 हा दिवस कोणताही सच्चा क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला अलविदा केला.
Sep 12, 2016, 06:31 PM IST22 वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने ठोकले होते पहिले शतक
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही लक्षात आहेत.
Sep 9, 2016, 01:50 PM ISTसचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट
सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली.
Aug 29, 2016, 04:06 PM ISTऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या
लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.
Aug 29, 2016, 03:41 PM ISTसचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार
सचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार
Aug 28, 2016, 03:55 PM ISTसचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली.
Aug 28, 2016, 12:56 PM IST