सचिन तेंडुलकर जागतिक रॅंकमध्ये टॉप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 01:26 PM ISTसचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन
भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.
Jun 25, 2015, 09:38 PM ISTसुधीरच्या मिस्ड कॉलवर सचिन करतो 'कॉल बॅक'...
बांग्लादेशच्या समर्थकांनी सचिन तेंडुलकरचा आणि 'टीम इंडिया'चा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर गौतम याच्यावर हल्ला केला. पण, त्यांना सुधीर हा क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनचा किती मोठा फॅन आहे, याची कल्पना नसावी.
Jun 23, 2015, 12:34 PM ISTटीम इंडियाच्या सर्वात मोठ्या 'फॅन'वर ढाक्यात हल्ला, थोडक्यात बचावला
टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन समजला जाणाऱ्या सुधीर गौतमवर ढाक्यात हल्ला झाला, ज्यात तो थोडक्यात बचावलाय. सुधीर भारत-बांग्लादेश दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पाहायला चालला होता. याचवेळी त्याच्यावर दगडफेक झाली. सुधीरनं दोन पोलिसांच्या मदतीनं आपला जीव वाचवला.
Jun 22, 2015, 01:32 PM ISTयुतीतलं "पर्यावरण" बिघडले
जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही.
Jun 5, 2015, 07:18 PM ISTरिचर्ड्सन यांची सचिन तेंडुलकर,शेन वॉर्नने घेतली भेट
सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांनी आयसीसीचे मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेतली. तसेच प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली.
Jun 4, 2015, 08:19 PM ISTजागतिक पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण!
देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण अभियानात सहभागी होणार आहे. पर्यावरण मंत्रालयानं त्यासंबंधीचं निमंत्रण त्यांना पाठवलंय.
Jun 4, 2015, 11:06 AM ISTएक झाड लावा, निसर्ग वाचवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 11:03 AM ISTबीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!
बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...
Jun 1, 2015, 05:04 PM ISTसचिनची वेगवान टेस्ट ड्राइव्ह आणि अंजलीची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 08:28 PM IST'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश
'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
May 29, 2015, 07:07 PM ISTसचिन तेंडुलकरने गाडी सुसाट चालवली खरी... अंजलीची झाली डोकेदुखी
क्रिकेटसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं भरधाव वेग आणि वेगवान गाड्यांबद्दल असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र त्याची हीच आवड एकदा त्याच्यासाठी आणि पत्नी अंजलीसाठी डोकेदुखी ठरली.
May 29, 2015, 12:37 PM ISTसचिनच्या वेगाचं प्रेम...अंजलीला डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:33 AM IST'कॅप्टन' रोहित शर्मा बहरतोय - सचिन तेंडुलकर
महान क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरनं आयपीएल चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माची तोंडभरून स्तुती केलीय. गेल्या काही वर्षांत रोहित कॅप्टन म्हणून बहरलाय, असं सचिननं म्हटलंय.
May 26, 2015, 05:40 PM IST