दिग्गज खेळाडूंचा राष्ट्रगीतामध्ये समावेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:03 AM ISTक्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायरद्वारे हा क्रिकेटर झाला होता आऊट
क्रिकेटला आपल्या देशात धर्म मानला जातो. क्रिकेटर्सना तर देवाचा दर्जा दिला जातो. बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ
Jan 21, 2016, 05:12 PM IST'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.
Jan 21, 2016, 04:06 PM ISTब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक
कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.
Jan 20, 2016, 07:16 PM IST...तर विराटने तोडला असता डिव्हिलिअर्सचे वर्ल्ड रेकॉर्ड
स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता.
Jan 15, 2016, 08:12 PM ISTरोहित शर्माने केली तेंडुलकर, लाराशी बरोबरी
पर्थ वन डेनंतर लागोपाठ दुसरे शतक लगावणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत दोन विक्रमांची बरोबरी केली आहे.
Jan 15, 2016, 12:19 PM ISTरेल्वे रुळ न ओलांडण्याचा सचिनचा सल्ला
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुधवारी मुंबई रेल्वे पोलिसांच्या सेफ्टी अलर्ट मेसेम एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर या कॅम्पेनचे अनावरण केले.
Jan 14, 2016, 09:29 AM ISTसचिनकडून प्रणव धनावडेला स्वत:च्या स्वाक्षरीची बॅट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रणव धनावडेला स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांचा विश्वविक्रम प्रणवने केला आणि लगेच सचिनने ट्विटरद्वारे अभिनंदन केलं, तसेच तुला नवीन शिखरं गाठायची आहेत, असा सल्लाही सचिनने दिला.
Jan 7, 2016, 09:05 PM ISTसचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक
मुंबई : वैयक्तिक १००९ धावांची खेळी करून जागतिक स्तरावर नाव कोरणाऱ्या कल्याणचा सुपूत्र प्रणव धनावडे याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे.
सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत.
पाहा काय म्हटला सचिन.
सचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदांना दिले ५० लाख
ज्यांना एकता येत नाही , बोलता येत नाही ...जे आपली व्यथाही निट मांडू शकत नाही अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतीमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली ती सचिन तेंडुलकरने....
Jan 4, 2016, 07:17 PM ISTसचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदाना दिले ५० लाख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2016, 06:52 PM ISTसचिनच्या नववर्षासाठी खास शुभेच्छा
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नववर्ष स्वागताच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्यात. व्हिडीओद्वारे त्याने आपल्या सर्व चाहत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर शुभेच्छा दिल्यात.
Jan 1, 2016, 04:28 PM IST