सहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली
ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Nov 8, 2015, 09:03 AM ISTसचिन-वॉर्न फेसबुकच्या कार्यालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 07:09 PM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM ISTसचिनला नाही कळलं डबल-ट्रिपल सेंच्युरी कशी करायची - कपिल देव
भारताचे माजी कॅप्टन कपिल देव यांनी म्हटलं की सचिन तेंडुलकरला कळत नव्हतं डबल आण ट्रिपल सेंच्युरी किंवा ४०० रन्स कशे बनवायचे. सचिनमध्ये ते टोक गाठण्याची क्षमता होती, पण तो 'मुंबई स्कूल ऑफ क्रिकेट'मध्ये फसलेला होता.
Oct 29, 2015, 04:39 PM IST'पुढच्या वर्ल्डकपपर्यंत धोनीनंच कॅप्टन्सी सांभाळावी'
नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सध्याचा 'टीकेचा धनी' बनलेल्या महेंद्र सिंग धोनीचा बचाव केलाय. धोनीनं पुढच्या वर्ल्डकपपर्यंत भारताच्या सीमित ओव्हरची धुरा आपल्या खांद्यावरच सांभाळावी, असं सेहवागनं म्हटलंय.
Oct 29, 2015, 03:56 PM IST2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग
2007 मध्ये टीममधून बाहेर बसावं लागल्यानंतर निराश झालेल्या विरेंद्र सेहवागनं तेव्हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता... हा खुलासा खुद्द सेहवागनंच 'झी न्यूज'शी बोलताना केलाय.
Oct 29, 2015, 10:27 AM ISTसेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार
वीरेंद्र सेहवागने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. मात्र अमेरिकेत होणाऱ्या एका ऑल स्टार सिरिजमध्ये वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर तसेच शेन वॉर्न देखील आपल्याला मैदानात खेळतांना दिसणार आहेत.
Oct 27, 2015, 08:47 PM ISTव्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार
सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.
Oct 20, 2015, 05:25 PM ISTनिवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल.
Oct 20, 2015, 05:02 PM IST२३ वर्षाच्या या क्रिकेटरने केली तेंडुलकरची बरोबरी
राजकोट वन डेमध्ये या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर क्विंटन डी कॉन याने शानदार शतक लगावले. १०३ धावा बनवून तो बाद झाला. पण या फलंदाजाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
Oct 19, 2015, 05:34 PM ISTवायुसेनेचा ८३वा वर्धापनदिन! पाहा थरारक कसरती
Oct 8, 2015, 03:55 PM ISTवायुसेनेचा 83 वा वर्धापन दिन : ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
Oct 8, 2015, 11:15 AM ISTमी पुन्हा क्रिकेट खेळणार : सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनने याबाबत अधिकृतपणे सांगितलेय. त्याने ट्विट केलेय. मी पुन्हा क्रिकेट खेळणार आहे.
Oct 7, 2015, 05:37 PM ISTक्रिकेटचा देव पुन्हा मैदानात, खेळणार टी-२०
अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पिनचा जादूगर शेन वॉर्नसह अनेक महान क्रिकेटर नोव्हेंबर महिन्यात येथे टी-२० मॅच खेळणार आहेत.
Oct 6, 2015, 02:57 PM IST