sada saravankar

'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर

'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर

Sada sarvankar On Raj Thackeray:  तुम्हाला उभं राहायचंय तर उभ राहा. मला कोणाशीच बोलायचं नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

Nov 4, 2024, 03:06 PM IST
 निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा

निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा

Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय..   

Nov 1, 2024, 11:42 PM IST
सदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची?

सदा सरवणकर यांच्यावर दबाव, उद्धव ठाकरेंवर मानसिक दडपण; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन कोंडी नेमकी कुणाची?

Sada Sarvankar : माहीममध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. कारण, माघार घेण्यास सरवणकरांचा ठाम नकार आहे. मात्र, अमित ठाकरेंची उमेदवारीवरुन उद्धव ठाकरे देखील कोंडीत सापडले आहेत. 

Oct 28, 2024, 09:19 PM IST
बापासाठी मुलगा मैदानात! समाधान सरवणकरांची नवी पोस्ट चर्चेत,'मनगटात बळ असेल तर...'

बापासाठी मुलगा मैदानात! समाधान सरवणकरांची नवी पोस्ट चर्चेत,'मनगटात बळ असेल तर...'

Samadhan Sarvankar Post:  समाधान सरवणकर यांच्या सोशल मीडियातील स्टेटस पाहून चर्चांना उधाण आलंय.  

Oct 28, 2024, 07:46 PM IST
सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?

सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?

Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत. 

Oct 27, 2024, 11:30 PM IST
Sada Sarvankar is adamant about fighting from Mahi

माहीमधून लढण्याबाबत सदा सरवणकर ठाम

Sada Sarvankar is adamant about fighting from Mahi

Oct 27, 2024, 08:15 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज लढत! अमित ठाकरेंविरोधात लढणार ठाकरे आणि शिंदे पक्षाचे तगडे उमेदवार

Amit Thackeray :  मुंबईतील माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.  मनसेचे अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.  

Oct 23, 2024, 03:38 PM IST
Big Breaking : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर

Big Breaking : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकर

Shinde's Shiv Sena party : शिंदेंच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे. 

Oct 22, 2024, 11:55 PM IST
सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

सदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आता हे प्रकरण पुन्हा पेटणार आहे.  ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Nov 22, 2023, 08:00 PM IST
आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर

आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Sep 10, 2023, 01:27 PM IST
सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे अहवालातून समोर

सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचे अहवालातून समोर

Sada Sarvankar : अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

Jan 12, 2023, 09:21 AM IST
From where will Saravankar go to the meeting? Will Saravankar listen to the advice of the police?

Video | सरवणकर मेळाव्याला कुठून जाणार? पोलिसांचा सल्ला सरवणकर ऐकणार का?

From where will Saravankar go to the meeting? Will Saravankar listen to the advice of the police?

Oct 3, 2022, 06:15 PM IST
Sada Sarvankar Petition Dismissed By Highcourt

VIDEO | शिंदे गटाला हायकोर्टाचा झटका

Sada Sarvankar Petition Dismissed By Highcourt

Sep 23, 2022, 04:20 PM IST