मलेशियन ओपन : सायना नेहवालचा उपांत्य फेरीत पराभव
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर पडली.
Apr 4, 2015, 06:06 PM ISTसायनाची मलेशियन ओपनच्या सेमीमध्ये धडक
वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने मलेशियन ओपनच्या सेमी फायनमलध्ये धडक मारलीय. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने चीनच्या सन यूला 21-11, 18-21, 21-17ने पराभूत करत सेमी फायनल गाठली.
Apr 3, 2015, 08:51 PM ISTकोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
कोच विमल कुमारमुळे यशाला गवसणी - सायना नेहवाल
Mar 31, 2015, 10:15 AM ISTभारताचा डबल धमाका : सायना-श्रीकांतनं पटकावला 'इंडिया ओपन सुपर सीरिज'
बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रविवारचा दिवस सुपरसंडे ठरला. वर्ल्ड नंबरवन सायना नेहवालनं इंडियन ओपन सुपर सिरीजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय... तर सायनापाठोपाठ किदाम्बी श्रीकांतनंही या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलंय. महत्त्वाचं म्हणजे, सायना आणि श्रीकांत या दोघांनी पहिल्यांदाच या स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय.
Mar 30, 2015, 08:53 AM ISTफुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद
भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६, २१-१४ असा जिंकला. बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.
Mar 29, 2015, 09:38 PM ISTजगात 'नंबर वन'वर पोहचली भारताची फुलराणी!
भारताची फुलराणी आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जगातील 'नंबर वन'ची बॅडमिंटन खेळाडू बनलीय.
Mar 28, 2015, 06:36 PM ISTसायना नेहवालची भारतीय खुल्या बॅडमिंटन सेमिफायनलमध्ये धडक
सायना नेहवालने भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेमिफायनलमध्ये धडक मारलीय. त्यामुळे सायनाला जागतिक चॅम्पियन बनण्याची संधी मिळणार आहे.
Mar 28, 2015, 09:28 AM IST'फुलराणी'चं सुवर्ण स्वप्न भंगलं, स्पेनच्या कॅरोलिनाकडून पराभूत
ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचं सायना नेहवालचं स्वप्न अर्धवटच राहिलं. आज झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिननं सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला. स्पेनच्या महिला खेळाडूनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Mar 8, 2015, 08:20 PM ISTसायना नेहवालची ऑल इंग्लंड ओपन फायनलमध्ये धडक
भारताची अव्वल बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारत इतिहास रचला आहे. ऑल इंग्लंड ओपनच्या फायनलमध्ये धडक मारणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटन प्लेअर ठरलीय.
Mar 7, 2015, 08:14 PM ISTसुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.
Jan 3, 2015, 06:57 PM ISTचायना ओपन : सायनानंतर श्रीकांतलाही जेतेपद
सायना नेहवालपाठोपाठ भारताच्या श्रीकांत किदांबीनेही चायना ओपनच्या पुरुष एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चीनमधील चायना ओपनमध्ये तिरंगा फडकावला आहे.
Nov 16, 2014, 07:21 PM ISTसानियाला करोडोंचा मदतनिधी मिळाल्यानंतर 'फुलराणी'ची व्यथा उघड
देशाची ‘फूल’राणी - बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही सध्या व्यथीत झालीय. गुरुवारी तीनं तिची ही व्यथा सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे सगळ्यांसमोर उघड केलीय.
Jul 25, 2014, 01:27 PM ISTसायनाची कॉमनवेल्थ गेम्समधून माघार
Jul 19, 2014, 08:58 PM ISTभारताच्या 'फुलराणी’नं जिंकली ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज
भारताची शटलर क्वीन सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनानं स्पेनच्या कॅरोलिना मरिनला 21-18, 21-11नं पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
Jun 29, 2014, 12:15 PM ISTनॅशनल टूर्नामेंटची सक्ती नको - सायना
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसाठी २०१३ चा सीझन अतिशय खराब ठरला. या सीझनमध्ये त्याला एकही टुर्नामेंट जिंकता आली नाही.
Dec 24, 2013, 07:32 PM IST