sairat

व्हिडिओ : 'झिंगाट' कन्नडमध्ये ऐका आणि सैराट व्हा!

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'सैराट' आता कन्नडमध्येही येतोय, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल... त्यासाठी तुम्ही उत्सुकही असाल... पण, कन्नड सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्यानं ही प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलीय. 

Feb 22, 2017, 08:33 PM IST

कन्नड 'सैराट'चं पोस्टर लॉन्च

सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे.

Feb 22, 2017, 01:45 PM IST

'याड लागलं' एका वेगळ्या अंदाजात, प्रेक्षकांना 'लागलं याड'

सैराट सिनेमाचा फिव्हर अजूनही कमी झालेला नाही. आताही सैराट सिनेमातील गाणी लागली की अनेकांकडून त्यावर वेगळाच प्रतिसाद पाहायला मिळतो. सैराटची गाणी कोठेही वाजली तर त्यावर सगळेच ऐन्जॉय करताना दिसतात.

Feb 7, 2017, 04:22 PM IST

पोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...

तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे. 

Jan 18, 2017, 09:37 PM IST

आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर

 राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.

Jan 18, 2017, 01:16 PM IST

सैराटमधील 'त्या' झाडाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.

Jan 18, 2017, 09:35 AM IST

सैराटची आर्ची सध्या काय करतेय...

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. २०१६चे वर्ष खऱ्या अर्थाने सैराटने गाजवले. 

Jan 5, 2017, 12:51 PM IST

'सैराट'चा आता पंजाबीत 'झिंगाट'चा आवाज घुमणार

नागराज मुंजळे यांच्या  'सैराट' या सिनेमाने मराठीत जोरदार गल्ला जमाविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रचंड यशानंतर हिंदी,  तेलगू, तमिळ, कन्नड , मळ्यालम या भाषेत येणार सैराट येणार आहे. आता हा सिनेमा  पंजाबमध्ये झळकणार आहे. पंजाबी भाषेत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. याचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय.

Dec 4, 2016, 03:12 PM IST

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये श्रीदेवीची मुलगी?

मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवला जाणार आहे. या रिमेकची निर्माती करण जोहर करणार असल्याचे बोलले जातेय.

Nov 20, 2016, 11:16 AM IST

जान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2016, 02:56 PM IST

वास्तववादी प्रेम कहाणी 'सैराट' आज झी युवावर

सैराट या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्डच मोडला नाही तर सातासमुद्रापारही या सिनेमाला चांगले यश मिळाले. 

Oct 9, 2016, 08:28 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये सैराटचा शेवट गोड

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत सैराट सिनेमासारखा शेवट दाखवण्यात आला, पण हा शेवट पाहून प्रेक्षकांना आनंद झाला.

Oct 5, 2016, 11:50 PM IST

आर्ची आणि परश्याचं चला हवा येऊ द्यामध्ये 'सैराट झालं जी'

मुंबई - चला हवा येऊ द्यामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुने सैराट झालं जी या गाण्यावर डान्स केला. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ

Sep 26, 2016, 05:06 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये सगळेच झाले सैराट

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम देखील सैराट झाली. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ 

Sep 26, 2016, 04:58 PM IST