भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू
पुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
Oct 4, 2024, 06:40 PM ISTसचिन तेंडुलकरबरोबर असणाऱ्या 'या' खेळाडूला ओळखलंत! व्यसन, अपयशामुळे खचला..आता
Cricket : टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळतेय. पण संघात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. असाच 90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या एक क्रिकेटपटूने टीम इंडियात एन्ट्री केली. पण ज्या वेगाने तो टीम इंडियात आला, त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला.
Nov 13, 2023, 09:53 PM ISTCricket Selection Committee Anounced | भारतीय क्रिकेट संघासाठी केंद्रीय निवड समिती जाहीर, पाहा समितीमध्ये कोणाचा समावेश
Central selection committee for Indian cricket team announced, see who is included in the committee
Jan 7, 2023, 06:40 PM ISTमाजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या
माजी क्रिकेटपटू अभिनेता सलिल अंकोलाची पत्नी परिणीती अंकोलानं रविवारी दुपारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली. सलिल अंकोलापासून विभक्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून परिणीती आपल्या माहेरी राहत होती.
Dec 23, 2013, 11:34 AM IST