salim khan

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न 'या' 5 राशींचं भाग्य उजळेल

Salman Khan Bracelet : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. या ब्रेसलेटमधील रत्न हा 7 वेळा ब्रेक झाला होता. 

Dec 27, 2023, 12:34 PM IST

अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले 'हा गुन्हा...'

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. या लग्नात संपूर्ण खान कुटुंब हजर होतं. या लग्नावर सलीम खान यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

Dec 26, 2023, 07:13 PM IST

'मी फक्त पैसे कमावण्यासाठी रोमँटिक गाणी लिहिली', जावेद अख्तर यांचा मोठा खुलासा

Javed Akhtar : जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 27, 2023, 04:24 PM IST

मनसेच्या दिपोत्सवात कियान ठाकरे वडिलांच्या खांद्यावर; राज-शर्मिला ठाकरेंचे फोटोही चर्चेत

Diwali Photos MNS Deepotsav Photos: राज ठाकरेंबरोबरच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.

Nov 10, 2023, 11:29 AM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

Salim Khan on Second Marriage: विवाहित असतानाही दुसरं लग्न का केलं? Salman Khan च्या वडिलांनी अखेर केला खुलासा

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दोन लग्न केलं असून दोन्ही पत्नींसह ते एकाच छताखाली राहतात. मात्र विवाहित असतानाही हेलन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा नुकताच सलीम खान यांनी केला आहे. तसंच सलमा खान यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचाही खुलासा केला आहे. 

 

Feb 3, 2023, 12:43 PM IST

'या' कारणामुळे सलमान खान कधीच करणार नाही लग्न; वडिलांनी केला मोठा खुलासा

सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून अनेक अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण आता...

Jan 22, 2023, 03:09 PM IST

Salman Khan च्या घरी 'ही' अभिनेत्री येताच वाद विकोपाला, Salim Khan यांना पाहून आईचं टेन्शन वाढलं!

या' अभिनेत्रीमुळे Salman Khan ची आई गेली होती Depression मध्ये, असं काय केलं होतं 'या' अभिनेत्रीने?

 

Nov 25, 2022, 07:19 PM IST

Tata : आता तहान भागवणाऱ्या Bisleri ला 'टाटा'; सर्वात मोठ्या बदलानं वळवल्या अनेकांच्या नजरा

Bisleri News : मार्केटमध्ये पाण्याची बॉटल मागितल्यावर Bisleri ऐवजी टाटाची बॉटल मिळाली तर आश्चर्य करु नका, कारण...

 

Nov 24, 2022, 11:22 AM IST

रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी 'या' लेकिला स्वत:चं नाव दिलं

... आणि त्या क्षणापासून salim khan यांच्या या मुलीला नाव मिळालं. नावाचा अर्थही तितकाच खास.

Nov 24, 2022, 10:23 AM IST

सलमानचा भाऊ आणि Malaika Arora चा पती असं लेबल मला दिलं; अरबाज खाननं व्यक्त केली खंत

अरबाज खान लवकरच 'फौजा' या वेबसीरिजमध्ये दिसला होता. 

Nov 16, 2022, 01:07 PM IST

'अपने बाप से पूछना...', राजकुमार यांनी का घेतली सलमान खानची शाळा?

अनेकदा सलमानचे खासगी आयुष्यातले अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यातलाच एक किस्सा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

 

Jul 28, 2022, 06:27 PM IST

लॉरेंस बिश्नोईला ओळखतो का? पाहा Salman Khan जबाबात काय म्हणाला...

सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलीस याचा तपास करत आहे.

Jun 8, 2022, 04:34 PM IST

सलमान खानला धमकीनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अभिनेत्याचा जबाब नोंदवणार

अभिनेता सलमान खानला धमकीचं पत्र आल्यानंतर आता मुंबई पोलीस याच्या तपासात गुंतले आहे.

Jun 6, 2022, 05:40 PM IST