salman khan

अभिनेत्री करिना कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अभिनेत्री करिनाच्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. ज्यामळे तिचे चाहते नाराज आहेत. सध्या करिना सिनेसृष्टीपासून लांब आहे. 

Mar 26, 2023, 05:33 PM IST

Salman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे. 

 

Mar 21, 2023, 11:22 AM IST

Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO

Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय. 

Mar 20, 2023, 12:33 PM IST

अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!

Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती. 

Mar 19, 2023, 03:20 PM IST

Bipasha Basu Love Affairs: करण सिंग ग्रोवर अन् जॉन अब्राहमच्या आधी बिपाशा बासूनं 'या' मराठमोळ्या मॉडेलला केलं होतं डेट?

Bipasha Basu Love Affairs: बिपाशा बासू ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या लव्ह अफेअर्सच्याही (Love Stories) चर्चा अनेकदा होताना दिसतात. सध्या अशाच काही चर्चांना उधाण आलं आहे. तुम्हाला माहितीये का की बिपाशानं मराठमोळ्या (Marathi Model) मॉडेलला डेट केलं होतं. 

Mar 17, 2023, 08:37 PM IST

Aishwarya Rai च्या 'या' एक्स बॉयफ्रेंडवर होते Shweta Bachchan चे क्रश!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा (Shweta Bachchan) आज 39 वा वाढदिवस आहे. श्वेताचा जन्म 1974 झाला होता. श्वेतानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही. मात्र, आई-वडिलांसोबत ती नेहमीच त्यांच्यासोबत सेटवर जायची. अशात जेव्हा श्वेता तरुण होती तेव्हा तिला एका अभिनेत्यावर क्रश होते. (Shweta Bachchan's 39th Birthday)

Mar 17, 2023, 12:38 PM IST

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'

Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे. 

Mar 15, 2023, 03:12 PM IST

Bollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय

बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.

Mar 9, 2023, 06:06 PM IST

Bollywood Holi 2023 Photos: बॉलिवूड कलाकारांनी खेळली होळी, रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

Bollywood Holi 2023 Celebration Photos:  संपूर्ण भारत होळीचा सण जल्लोषात साजरा केला. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजर केला. बॉलिवूड आणि होळाचं गहिरं नातं आहे. रंगीबेरंगी गुलालात तल्लीन झालेल्या लोकांचे चेहरे इंद्रधनुष्यासारखे दिसतात. होळी हा रंगांचा सण आणि अशा प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतिने खेळला जातो. कुठे रंगपचंमी तर कुठे धुलिवंदन. सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. बॉलिवूड कलाकारांचे रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

 

Mar 8, 2023, 11:21 AM IST

विकीसमोरचं कतरिनासाठी सलमानने केली ही गोष्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत असतात. चाहत्यांना ही जोडी पडद्यावर तर आवडतेच, पण ही जोडी खऱ्या आयुष्यातही व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. पण...

Mar 6, 2023, 03:00 PM IST

अखेर सलमान खान अडकणार लग्नबंधनात? मिस्ट्री गर्लसोबत फोटो व्हायरल

सलमान खानच्या लग्नाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Mar 3, 2023, 07:56 PM IST

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास

Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...

Mar 1, 2023, 10:02 AM IST

Pathaan Box Office Collection: 'पठाण'ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

Pathaan Box Office Collection: शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पठान' या चित्रपटानं केलेली कमाई पाहून, भल्याभल्यांना फुटेल घाम... चित्रपट पाहिला नाही त्यांना होतोय पश्चाताप 

 

Feb 21, 2023, 12:53 PM IST

Viral Video : Salman Khan च्या 'त्या' एका गोष्टीसाठी Katrina Kaif पासून बॉलिवूड अभिनेत्री आल्या एकत्र

Viral Video :  सलमान खान (Salman Khan) कायम कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. चाहते अनेक वर्षांपासून त्याचा लग्नाची वाट पाहत आहेत. असं नाही की त्याची कोणी गर्लफ्रेंड (Salman Girlfriend) नव्हती. सल्लूमियाच्या अशा एका गोष्टीसाठी त्याची एक्स गर्लफ्रेंडपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री धावून आल्या होत्या. 

Feb 19, 2023, 01:09 PM IST

Fact Check : सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; मुंबईच्या 'या' हॉटेलमध्ये घेतली प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सप्तपदी

सलमान खानने बांधली बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्नगाठ, होतायेत फोटो व्हायरल 

Feb 18, 2023, 10:01 PM IST