'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो शेअर करताच काही वेळात समांथाने पोस्ट शेअर केली आहे.
Dec 9, 2024, 01:52 PM IST
कोण आहे नागार्जुनची पहिली पत्नी, अन् नागा चैतन्यची खरी आई?
Nagarjuna first wife : अभिनेत्री शोभिता धुलीपाला हिच्याशी नागा चैतन्यनं सहजीवनाची सुरुवात झाली.
Dec 7, 2024, 02:21 PM ISTPushpa 2 Item Song : अल्लु अर्जुनसोबत श्रीलीला पाहताच संतापले नेटकरी, समांथाचा उल्लेख करत म्हणाले...
Pushpa 2 Item Song : 'पुष्पा 2' मधील या गाण्यानं लावलं सगळ्यांना वेड.. तर काहींना आली समांथाची आठवण...
Nov 25, 2024, 11:18 AM ISTनागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...
Aug 11, 2024, 11:49 AM ISTसमांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
Aug 8, 2024, 06:51 PM IST
'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत
आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
Feb 5, 2024, 03:19 PM IST'मी खचलेय...सर्वात वाईट काळ ...'; घटस्फोट, आजारपणाविषयी समंथानं मोकळं केलं मन
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव भारतीय कलाजगतामध्ये बरंच प्रकाशोतात असल्याचं पाहायला मिळत आहे. समंथा चर्चेत येण्यामागं कारण आहे तिचं आजारपण आणि खासगी आयुष्य...
Nov 9, 2023, 01:53 PM IST
समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. प्रभासनं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यात अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे आहेत. त्यात अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि त्रिशा या अभिनेत्रींची नावे आहेत. पण त्यानं आजवर समांथा रुथ प्रभूसोबत काम केलं नाही. समांथा ही देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पण त्यानं आजवर तिच्यासोबत काम का केलं नाही याचं कारण त्यानं सांगितलं आहे.
Oct 18, 2023, 05:38 PM ISTVideo : समंथा खरोखरच 'त्याच्या' तालावर नाचली! दोघांच्या 'केमिस्ट्री'ने चाहते घायाळ; पण 'तो' आहे तरी कोण?
Samantha Ruth Prabhu Video : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं दक्षिणेकडील कलाजगतात कमालीची प्रसिद्धी मिळवली आहे. कमी वयातच प्रसिद्ध झालेल्या या समंथाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे
Aug 16, 2023, 12:19 PM ISTSamantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...
Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
Jul 20, 2023, 05:43 PM ISTCaptain Marvel च्या लूकमधे भारतीय अभिनेत्री कशा दिसतील? पाहा AI चे भन्नाट फोटो
Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे.
Jul 5, 2023, 12:19 PM ISTSamantha Ruth Prabhu नं 'या' शहरात घेतलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण
Samantha Ruth Prabhu Buys new House: सध्या दाक्षिणात्त्य चित्रपट हे तूफान चालताना दिसत आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्त्य कलाकारही (Samantha Ruth Prabhu Hydrabad House) चांगली कमाई करताना दिसत आहेत. तुम्हाला माहितीये का की तुमची लाडकी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं हैद्राबादमध्ये एक आलिशान घर घेतलं आहे.
May 10, 2023, 10:07 PM ISTसमांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता...', अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?
Chittibabu After Samantha Ruth Prabhu's Viral Post : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर गूगल सर्च केल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या आणि चिट्टीबाबू यांच्या वादाची ठिणगी ही वाऱ्यासारखी वाहू लागली होती.
Apr 27, 2023, 12:08 PM ISTअभिनेत्री सामंथाच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; एलर्जीमुळे शरीरावर तयार झाल्या जखमा
'ओ अंतावा' या गाण्यातून चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारी अभिनेत्री सध्या शाकुंतलम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या व्यस्त आहे. मात्र आता तुमच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Apr 14, 2023, 11:55 PM ISTSobhita Dhulipala Photos : समंताला पाहून रडू आलं... ; गाली हळद लागताच शोभिता इतकं मोकळेपणानं बोलली
Sobhita Dhulipala Shares Wedding Photos : एकिकडे अभिनेता (Naga chaitanya) नागा चैतन्य याच्यासोबतच्या कथित रिलेशनशिपमुळं ती चर्चेत आलेली असतानाच दुसरीकडे तिनं शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांच्याच नजरा वळवल्या.
Apr 4, 2023, 09:06 AM IST