sambhaji nagar police

Sambhaji Nagar Crime : मैत्रीत पैशानं केला घात! मुलाच्या वादात बापाचा बळी; तरुणाने केली मित्राच्या वडिलांची हत्या

Sambhaji Nagar Crime : मित्रानेच वडिलांची हत्या केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्यनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे

May 13, 2023, 10:16 AM IST

धक्कादायक! पत्नीचा राग चिमुकल्या मुलांवर काढला; विहीरजवळ गेला अन्...

Sambhaji Nagar Crime : संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. पत्नीवरील राग मनात ठेवून दारुड्या पतीने मुलांसोबत केलेल्या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे.

Apr 29, 2023, 09:56 AM IST

मुलांना शिकवलं त्याचं हे फळ आहे... खंत व्यक्त करत हतबल बापाने स्वतःला संपवलं...

Chhatrapati Sambhaji Nagar : स्वतःला संपवण्यापूर्वी या व्यक्तीने कुटुंबाविषयी आणि त्याच्या मित्रपरिवाराविषयी फेसबुक पोस्टमध्ये भाष्य केले आहे. फेसबुक पोस्ट लिहून ही व्यक्ती शिवारात गेली होती आणि त्यानंतर परतलीच नाही.

Apr 11, 2023, 12:53 PM IST