sania mirza husband

Shoaib Malik Tweet On Sania Mirza: सानिया शेवटच्या सामन्यानंतर रडली! शोएब म्हणाला, "तुझ्या करियरमध्ये तू..."

Sania Mirza husband Shoaib Malik: भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा शुक्रवारी आपल्या बॅटमिंटन करियरमधील शेवटचा सामना खेळली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपन्नाबरोबर सामना जिंकण्याच्या इराऱ्याने मैदानात उतरलेल्या सानियाचं शेवटचं ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. उपविजेत्यापदासहीत सानियाच्या करियरला पूर्णविराम लागला.

Jan 28, 2023, 03:12 PM IST

VIDEO : सानिया मिर्झासोबत घटस्फोटचा Shoaib Malik ला आनंद? सोशल मीडियावर चर्चा

T20 World Cup :  या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल  (video viral on social media) होतो आहे. 

Nov 10, 2022, 11:10 AM IST

अभिनेत्रीसोबत नवऱ्याचे स्विमिंगपूलमध्ये बोल्ड आणि हॉट फोटोशूट; तेव्हापासूनच सानिया मिर्झा...

Sumit Bagul (sumitbagul@gmail.com)
 
 

शोएब मलिकचं अभिनेत्री आएशा सोबतचं हॉट फोटो शूट, तेंव्हाच नेटिझन्स म्हणाले होते 'घटस्फोट होणार' 

Nov 6, 2022, 08:00 PM IST

पत्नी सानियाची इंस्टाग्राम पोस्ट आणि शोएब मलिक बांगलादेश दौरा सोडून माघारी, नक्की कारण काय?

टी 20 वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यावर (Pakistan tour of Bangladesh 2021) आहे.

Nov 22, 2021, 07:22 PM IST