sarabhai vs sarabhai

PHOTO : शाहिद कपूरचे मामा आहेत नसीरुद्दीन शाह! Iron Man शी काय आहे संबंध?

Ratna Pathak Birthday : शाहिद कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे नातेवाईक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. नसीरुद्दीन शाहची पत्नी रत्ना पाठक शाह यांचं शाहिद कपूरशी असलेले नातं हे अनेकांना शाहिद कपूरच्या बहिणीच्या लग्नात अनेकांच्या लक्षात आलं होतं. 

Mar 18, 2024, 01:19 PM IST

कर्जात बुडाललेल्या 'या' अभिनेत्यानं कलाजगत सोडून धरलेली शेताची वाट; तो आज कुठंय?

Entertainment News : भारतीय टेलिव्हीजन विश्वामध्ये अनेक अशी नावं झाली, ज्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. असाच एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता. 

Nov 23, 2023, 04:11 PM IST

Sarabhai Vs Sarabhai फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, कमी वयातच घेतला जगाचा निरोप

Vaibhavi Upadhyaya Death : साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतील जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा रस्ते अपघातात निधन झालं आहे. 

 

May 24, 2023, 08:05 AM IST

Satish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...

Satish Shah on Racist Comment : वर्णभेदाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यावर परदेशात ओढावला अनपेक्षित प्रसंग. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? 

Jan 4, 2023, 12:01 PM IST

अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती...

टीव्हीचा लोकप्रिय शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यामध्ये दिसणारा राजेश शर्माने अभिनय क्षेत्राला राम राम केल्याचा दिसत आहे. आणि आता त्याने बिहारच्या गावांत स्मार्ट शेती केली आहे. आता राजेशने एका गावाला स्मार्ट गाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2018, 02:50 PM IST

'साराभाई' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

सगळ्यांची लाडकी मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे.

Apr 5, 2017, 10:57 AM IST