sarfaraz khan

टीम इंडियात पदार्पणासाठी सरफराज खानने केली ही गोष्ट, विश्वास ठेवणंही कठिण...मोठा खुलासा

Sarfaraz Khan : मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर सरफराज खानने टीम इंडियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात सफराजने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यानंतर सरफराज खानबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

Feb 19, 2024, 06:26 PM IST

'ये आजकल के बच्चे', इन्स्टा स्टोरी ठेवत रोहित शर्माचं टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडबाबत मोठं वक्तव्य

India vs England Rajkot Test : राजकोट कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. या सान्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने दमदार खेळी केली. आता कर्णधार रोहित शर्माने या युवा खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 

Feb 19, 2024, 05:41 PM IST

IND vs ENG : रोहितने खरंच डाव घोषित केला होता? नेमकं काय घडलं? संपूर्ण Video आला समोर

Rohit Sharma Dressing Room Video : रोहित शर्माने (Rohit Sharma) डाव जाहीर केला नव्हता तरी देखील इंग्लंडचा संघाने मैदान सोडलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.

Feb 18, 2024, 06:55 PM IST

IND vs ENG 3rd Test : राजकोट टेस्टमध्ये टीम इंडियाचा 434 धावांनी ऐतिहासिक विजय; जडेजासमोर इंग्लंड चारीमुंड्या चीत!

Highest victory margin vs England : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

Feb 18, 2024, 04:48 PM IST

IND vs ENG : सरफराज मोठ्या मनाचा! यशस्वीने द्विशतक ठोकल्यावर असं काही केलं की... पाहा Video

Sarfaraz Khan Video : यशस्वी जयस्वालने द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Ton) ठोकल्यानंतर सरफराज खानने अशी काही रिअॅक्शन दिली की, ते पाहून अनेक प्रेक्षकांनी त्याचं कौतूक केलंय.

Feb 18, 2024, 03:47 PM IST

रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा

Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं. 

Feb 16, 2024, 12:14 PM IST

Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...

Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली. 

Feb 16, 2024, 10:10 AM IST

सर्फराज खानची डेब्यूत झुंजार खेळी, फ्लाईंग किस देत पत्नीकडून कौतुक

Sarfaraz Khan Debut : राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतकी खेळी केली. पण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला तो मुंबईकर सरफराज  खान.

 

Feb 15, 2024, 07:20 PM IST

Sarfaraz Khan Wife: कोण आहे सरफराज खानची पत्नी? बुरखा न घातलेले फोटो व्हायरल

Sarfaraz Khan Wife: सरफराज खानला (Sarfaraz Khan) अखेर इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. सरफराजला मैदानात पाहिल्यानंतर त्याचे वडील आणि पत्नी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Feb 15, 2024, 05:46 PM IST

संतापून कॅप फेकली...; सरफराज खानच्या रन आऊटवर रोहित शर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Rohit sharma: जडेजाने कॉल नाकारला आणि सरफराज खान आऊट झाला. यानंतर रोहित कॅमेरा रोहित शर्माकडे गेला तेव्हा रोहित शर्मा या कृत्यावर चांगलाच संतापलेला दिसला. 

Feb 15, 2024, 05:46 PM IST

Sarfaraz Khan: 'तो आला, लढला पण हुकला...', मुंबईकर सरफराज खानचा गेम झाला

Sarfaraz Khan Debut: दरम्यान जडेजा 99 रन्सवर खेळ असताना सरफराजला रन आऊट होऊन माघारी परतावं लागलं. 

Feb 15, 2024, 05:12 PM IST

सरफराज खानच्या टेस्ट डेब्यूच्या बातमीवर वडील भावूक, बाप-लेकाचं नातं का असतं खास?

Sarfaraz Khan Father Bond : मुंबईचा जबरदस्त फलंदाज असलेला सरफराज खानला भारतीय संघाची डेब्यू कॅप मिळाली आहे. इंग्लड विरोधातील राजकोट टेस्ट सामन्यात सरफराज भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये सहभागी होणार आहे. सरफराजच्या वडिलांसाठी हा क्षण अतिशय खास होता. बाप-लेकाचं नातं कायमच खास असतं. कणखर वाटलेला बाप जेव्हा रडतो... 

Feb 15, 2024, 03:10 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराजनं Team India सोबत मैदान गाठताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर

IND vs ENG 3rd Test : सरफराज खाननं अखेर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं असून, त्याचं संघाकडूनही स्वागत करण्यात आलं. पाहा तोच क्षण... 

Feb 15, 2024, 10:17 AM IST

राजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे. 

Feb 13, 2024, 03:18 PM IST

IND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.

Feb 13, 2024, 03:06 PM IST