Duleep Trophy 2024 : डेब्यू सामन्यातच मुशीर खानचा जलवा; मोडला 33 वर्ष जुना 'क्रिकेटच्या देवा'चा रेकॉर्ड
Musheer Khan Break Sachin's Record : भारताचा युवा खेळाडू मुशीर खान याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली असून त्याने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडलाय.
Sep 7, 2024, 06:08 PM ISTMusheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video
Sarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.
Sep 5, 2024, 06:37 PM ISTDuleep Trophy 2024 : मोठा भाऊ फ्लॉप तर लहान ठरला सुपरहिट! टीम संकटात असताना मुशीरची दमदार कामगिरी
मोठा भाऊ सरफराज टीमसाठी चांगली कामगिरी करण्यात फ्लॉप ठरला होता, परंतु लहान भाऊ मुशीरने टीम संकटात असताना मैदानात उभं राहून जबरदस्त फलंदाजी केली.
Sep 5, 2024, 04:49 PM ISTIND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?
India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 17, 2024, 05:18 PM ISTमुंबईतल्या वादळातून थोडक्यात बचावला सर्फराज खान
Sarfaraz Kahn : मुंबईत सोमवारी म्हणजे तेरा तारखेला अचानक आलेल्या वादळाने मुंबईकरांची दैना उडवली. घाटकोपरमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला. तर वडाळ्यात लोखंडी टॉवर कोसळला. काही ठिकाणी झाडं कोसळली तर रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. या वादळातून क्रिकेटर सर्फराज खानही बचावला.
May 15, 2024, 09:33 PM ISTआज कुछ तुफानी करते है! 4, 4, 4, 6... सर्फराज खानने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली
Sarfaraz Khan Half-Century : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करणाऱ्या सर्फराज खानने धर्मशाला कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. बॅझबॉल स्टाईल बॅटिंग करत सर्फराजने तिसरं अर्धशतक पूर्ण केलं.
Mar 8, 2024, 05:45 PM ISTIPL 2024 आधी होतोय मोठा घोटाळा... सरफराजच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा; पाहा Video
Naushad khan revealed forgery Scam : पाचव्या टेस्टपूर्वी सरफराज खानच्या वडिलांनी (Sarfaraz Khan Father) एका व्हिडीओ शेअर करून धक्कादायक बातमी दिली आहे.
Mar 6, 2024, 06:55 PM ISTटीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर
India Vs England 5th Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे.
Mar 5, 2024, 02:14 PM ISTIND vs ENG : कॅप्टन रोहित शर्माचा 'मास्टर प्लॅन' तयार, पाहा कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
India Probable Playing 11 for 5th Test : बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे आता टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल? असा सवाल विचारला जातोय.
Mar 1, 2024, 07:00 AM ISTधरमशाला कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल OUT... दिग्गज खेळाडूचा समावेश
India Squad For 5th Test vs England : भारत आणि इंग्लंडदरम्यान येत्या सात मार्चपासून पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 03:08 PM ISTIND vs ENG: सरफराज-जुरेलला मिळणार BCCI चा सेंट्रल क्रॉन्ट्रॅक्ट? पाहा नियम काय सांगतो
भारतविररूद्ध इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट सामन्यांची कसोटी सुरू आहे. या कसोटीमध्ये टीम इंडियाचे दोन धाकड फलंदाज ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांनी धमाकेदार अंदाजात पदार्पण करून आपली छाप सोडलीय, तरी बीसीसीआयने नवा अॅनुअल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केलेली आहे. पण दुर्देवाने या कॉन्ट्रॅक्टमधून जुरेल आणि सरफराज या दोघांना वगळण्यात आलं आहे.
Feb 29, 2024, 01:50 PM IST
IND vs ENG Ranchi Test : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांचं किंग कोहलीकडून तोंडभरून कौतूक, म्हणतो...
India vs England 4th Test : मालिका खिशात घातल्याने आता जगभरात टीम इंडियाचं कौतूक होताना दिसतोय. अशातच आता क्रिकेटचा किंग विराट कोहली (Virat kohli) याने नव्या छाव्यांना शाबासकीची थाप दिली आहे.
Feb 26, 2024, 02:52 PM ISTIND vs ENG : इथं हिरोगिरी करायची नाय..! LIVE सामन्यात रोहित शर्माने सरफराजला झापलं; पाहा Video
India vs England 4th Test : इंग्लंडचा शोएब बाशिर फलंदाजी करत असताना सरफराज खान (Sarfaraz Khan) विना हेलमेट सिली पाईंटवर फिल्डिंग करायला आला. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याचा शाळा घेतली.
Feb 25, 2024, 05:51 PM ISTVideo: शोएब बशीरला पाहून सरफराज म्हणाला, 'इसको हिंदी नहीं आती'; हे ऐकताच शोएबनं...
Ranchi Test Hindi Nahi Aati Comment Viral Video: भन्नाट गोलंदाजीने सामन्यावर प्रभाव सोडण्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना शोएब बशीर जवळच सरफराज खान फिल्डींग करत उभा होता त्यावेळी हा सारा प्रकार घडला.
Feb 25, 2024, 10:36 AM ISTRanji Trophy : थोरल्याला जमलं नाही पण धाकट्याने करून दाखवलं, मुशीर खानने ठोकलं खणखणीत द्विशतक!
Ranji Trophy quarter final : मुंबई आणि बडोदा (mumbai vs baroda) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या रणजी सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 384 धावा उभ्या केल्या. त्यात एकट्या मुशीरने (Musheer Khan Double ton) 203 रन्स ठोकले.
Feb 24, 2024, 04:02 PM IST