sarfaraz khan

विराटची रिप्लेसमेंट सापडली? चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी 'या' खेळाडूने बिर्याणी सोडली, 10 किलो वजन कमी केलं अन्..

This 27 Year Old Likely To Replace Virat Kohli In Indian Test Team: विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार याबद्दल उत्सुकता असतानाच एक खेळाडू या जागी निवड व्हावी म्हणून कठोर परिश्रम करताना दिसतोय. त्यासाठी त्याने अगदी वजनही कमी केलं आहे. हा खेळाडू कोण आणि त्याच्या कामगिरीची आकडेवारी काय सांगते पाहूयात...

May 21, 2025, 11:19 AM IST

लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनाया बांगर पोहोचली 'या' क्रिकेटरच्या घरी, शेअर केला Video

Anaya Bangar : अनाया बांगर ही मागील काही दिवसांपासून चर्चेत असून भारतात आल्यावर ती तिचे जुने क्रिकेटर मित्र सरफराज खान आणि मुशीर खान यांच्या घरी पोहोचली. बालपणीच्या मित्रांना भेटून तिला खूप आनंद झाला आणि तिनं यासंदर्भातला व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. 

Apr 22, 2025, 05:35 PM IST

ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं

Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे. 

Jan 18, 2025, 01:36 PM IST

टीम इंडियाकडून झाली मोठी गडबड, मॅच विनर फलंदाजाला काढलं बाहेर, मग झाली अशी अवस्था

 IND VS AUS 1st Test : पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, हेझलहूड, कमिन्स यांच्या बॉलिंग समोर टीम इंडिया फार काळ मैदानात टिकू शकली नाही.

Nov 22, 2024, 01:59 PM IST

मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार

Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. 

Nov 2, 2024, 11:55 AM IST

"भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video

Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माला शानदार DRS रिव्ह्यू घेण्यास पटवून देण्यात सरफराज खान आणि विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. 

Oct 24, 2024, 02:01 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्या

IND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे. 

 

Oct 24, 2024, 09:41 AM IST

वाढदिवसाच्या 2 तास आधी क्रिकेटपटूला मिळालं खास गिफ्ट, 'बाबा' झाल्याची शेअर केली Good News

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटूच्या घरी आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शतक करणारा खेळाडू सरफराज खानच्या घरी गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. 

Oct 22, 2024, 08:36 AM IST

'जर तुम्हाला संधी मिळालीये...', रोहित शर्माचा के एल राहुलला अल्टिमेटम?, म्हणाला 'मी काय सतत प्रत्येकाला...'

न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकल्यानंतर के एल राहुलवरील (KL Rahul) दबाव वाढत चालला आहे. 

 

Oct 20, 2024, 07:10 PM IST

26 वर्षांच्या सरफराज खानकडे किती संपत्ती? 'या' आलिशान गाड्यांमधून फिरतो

Sarfaraz Khan Networth And Car Collection : टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याने बंगळुरूमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये खेळताना पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. टीम इंडिया संकटात असताना सरफराज खानच्या या शतकामुळे भारताला मोठी उभारी मिळाली. तेव्हा स्टार फलंदाज सरफराजचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्या एकूण नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात. 

Oct 19, 2024, 02:31 PM IST

'रात को वक्त दो गुजरने के लिए...'; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने शेरोशायरीमधून केलं सरफराजच्या शतकाचं कौतुक

IND VS NZ Sarfaraz Khan Century  : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा खेळाडू सरफराज खान याने त्याच्या टेस्ट करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. टीम इंडिया संकटात असताना युवा क्रिकेटरने केलेल्या खेळीमुळे भारताला मोठी उभारी मिळाली.

Oct 19, 2024, 01:14 PM IST

Sarfaraz Khan ने ठोकलं टेस्टमधील पहिलं शतक, रोहित-कोहलीने केला जल्लोष, ड्रेसिंग रूममधील Video समोर

Sarfaraz Khan Century : टीम इंडियाचा युवा खेळाडू सरफराज खान याने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचे पहिले  शतक ठोकले. या शतकानंतर रोहित - कोहली सह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला. 

Oct 19, 2024, 12:03 PM IST

विराट-सर्फराज आले धावून, बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचं जशास तसं उत्तर...किवी गोलंदाजांना घाम फोडला

पहिल्या टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. यात फलंदाजी करताना भारताने दिवसाअंती 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या.  

Oct 18, 2024, 06:50 PM IST

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रचला इतिहास, 27 वर्षांनी जिंकला इराणी चषक

Irani Trophy 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने तब्बल 27 वर्षांचा दुष्काळ संपवत इराणी चषकावर नाव कोरलं. मुंबईने ऋतुराज गायकवाडच्या रेस्ट ऑफ इंडियाचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.

Oct 5, 2024, 04:47 PM IST

भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा पलटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणार

Sarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.  

Sep 28, 2024, 11:36 AM IST