saudi prince

11602129 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या या कुटुंबासमोर टाटा अन् बिल गेट्ससारखे श्रीमंतही 'सर्वसामान्य'

World Richest Royal Family: जगात अजूनही शाही परिवार आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत शाही परिवाराबद्दल माहितीये का?

Jan 14, 2024, 02:40 PM IST

सौदी अरबच्या सर्वात श्रीमंत आणि ताकदवान राजकुमाराला अटक

सौदी अरबमध्ये भ्रष्टाचारा विरोधात देण्यात आलेल्या दणक्यात अरबच्या राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अर्थातच याचा परिणाम आजूबाजूच्या देशांवरही पडेल.

Nov 6, 2017, 12:28 PM IST

आपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस

सौदीचा प्रिंस माजिद अल-सउद आपल्या पूर्ण स्टाफला नग्न करून फिरवत होतो, असा आरोप त्याच्यावर आहे. महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर या अगोदरच केस सुरू आहे. सऊदवर लॉस एंजेलिस इथल्या आपल्या बंगल्यातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. त्याची सुनावणी सुरू आहे.

Oct 27, 2015, 01:21 PM IST