schools

Pune 300 Schools On Target Of Education Department PT58S

Pune News | 300 शाळांच्या मान्यता पडताळणीचे आदेश

Pune 300 Schools On Target Of Education Department

Apr 20, 2023, 11:45 AM IST

पुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी 

 

Apr 19, 2023, 08:16 AM IST

Pune Crime News : पुण्यात जिथे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होते त्या शाळेबाबत धक्कादायक अपडेट

Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका इमारतीत PFIकडून सुरू होतं दहशतवादी प्रशिक्षण, एनआयएकडून दोन मजले सील. शाळाच अनधिकृत असल्याचं उघड. शाळेवर गुन्हा दाखल होणार.

Apr 18, 2023, 08:16 PM IST

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

राज्यातील 100 शाळांना कायमचं टाळं, पाहा तुमच्या जिल्ह्यातील किती शाळा? वाचा संपूर्ण यादी

100 Bogus Schools in Maharashtra: राज्यातील तब्बल 100 बोगस शाळांना टाळं (Schools Closed) ठोकण्यात आलं आहे. शिक्षण आयुक्त सूजर मांढरे (Sooraj Mandhre) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, एकूण 800 शाळा बोगस पद्धतीने कारभार करत असल्याचं आढळलं आहे. 

 

Apr 6, 2023, 08:49 PM IST

School Reopening: जून महिन्यात 'या' तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

Maharashtra Schools Start Date: सुट्ट्या कमी झाल्या.... नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केव्हापासून? विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. मामाच्या गावाहून परत येण्याची तारीखही ठरवा... वर्षभरातील सुट्ट्यांची संख्याही कमी 

 

Apr 5, 2023, 08:40 AM IST

Winter Holidays : नवीन वर्षात हुडहुडी वाढणार, उत्तर भारतात कहर, शाळांना सुट्टी

Winter Schools Holidays : थंडीने कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिले आहे. 

Jan 1, 2023, 03:41 PM IST