sensex

मुंबई शेअर बाजारात आज कमालीची उसळी

पाच राज्यातल्या निकालानंतर प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारात आज कमालीची उसळी बघायला मिळतेय. सेन्सेक्स उघडताच 500 अंकांनी वधराला असून निफ्टीमध्येही 150 अंकांची उसळी बघायला मिळतेय.

Mar 14, 2017, 09:44 AM IST

भारताच्या कारवाईनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईच्या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 

Sep 29, 2016, 03:42 PM IST

शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

Sep 4, 2015, 08:40 PM IST

चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स

आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

Aug 24, 2015, 09:49 PM IST

शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण, सात लाख कोटींचा चुराडा

जागतिक मंदीच्या भीतीनं कोसळणाऱ्या जागतिक शेअर बाजारांमध्ये भारतीय शेअर बाजाराला अभूतपूर्व घसरण बघावी लागतेय. सकाळी उडल्यावर तीन टक्के घसरलेला सेन्सेक्स सध्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात साडे पाच टक्के घसरलाय. शेअर बाजाराच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या घसरणींपैकी आजची घसरणी तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. 

Aug 24, 2015, 04:24 PM IST

सेन्सेक्समध्ये ६६० अंशांची घसरण

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 660 अंशांनी कोसळून 27 हजार 188 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 8 हजार 236.45 पातळीवर व्यवहार करत असून -196.95 अंशांनी कोसळून बंद झाला आहे.

Jun 2, 2015, 09:41 PM IST

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे.  सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. 

Apr 20, 2015, 05:40 PM IST

अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात उसळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे. 

Feb 28, 2015, 10:35 AM IST

दिल्लीतील 'आप' विजयाने मुंबई शेअर बाजारात उसळी

दिल्लीत आप सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण होतात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला.

Feb 10, 2015, 12:31 PM IST

सेन्सेक्सनं केला २९ हजारांना स्पर्श

सेन्सेक्सनं केला २९ हजारांना स्पर्श

Jan 22, 2015, 11:02 AM IST