sex worker

सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली. 

Jul 5, 2021, 09:18 PM IST

सोनू सूदकडून प्रेरणा घेत हा अभिनेता मदतीसाठी पोहोचला रेड लाईट एरियात

भारतात कोरोनामुळे सर्वत्र महामारी पसरली आहे. 

Jun 23, 2021, 03:12 PM IST

अभिनेत्रीला पॉर्न स्टारसोबत असलेली मैत्री पडली महागात; म्हणून तिला समजलं सेक्स वर्कर

मैत्रीच्या या प्रवासात अनेक असे अनुभव येतात जेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रीण समाजाला मान्य नसेल असे काम करते.

Jun 6, 2021, 01:09 PM IST

'त्या' गल्ल्यांमध्ये शिव्या देत असतील का?

वेश्या वस्ती म्हणजे आपल्यासाठी अत्यंत वाईट जागा. बदनाम ठिकाण. पण खरी माणुसकी तिथेच असते.  आपण स्वत:ला सभ्य म्हणवणारे व्हाईट कॉलर समाज सर्वात वाईट आहोत. असं का म्हणतायत आमच्या अँकर प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर? त्यासाठी वाचा त्यांचा ब्लॉग.

Mar 7, 2021, 03:44 PM IST

जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

May 6, 2017, 04:45 PM IST

पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

Oct 23, 2015, 06:09 PM IST

महिला पोलिसांना पुरुष सहकारी 'सेक्स वर्कर' म्हणतात...

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले वरिष्ठ पुरुष अधिकारी आपला छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Aug 6, 2015, 12:44 PM IST

वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग

राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.  

Nov 1, 2014, 09:22 AM IST

पत्नीला विकण्याचा डाव वेश्यांनी उधळला

स्वतःच्या पत्नीला वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा घाट घालणा-या नराधम पतीला नागपाडा पोलिसांनी अटक केलीये.. या महिलेला दोन महिन्यांचे बाळ आहे.. या महिलेचा कामाठीपु-यातील वेश्यावस्तीत 40 हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता.

Feb 20, 2014, 08:19 AM IST

सेक्सवर्कर सुंदर नव्हती म्हणून पोलिसांना केला फोन

सेक्सवर्कर म्हणजेच वेश्या सुंदर निघाली नाही म्हणून लंडनमध्ये एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच फोन लावला. आपल्याला या सेक्सवर्करनं फसवलं अशी तक्रार दाखल करून घ्यावी, असा तगादाही त्यानं पोलिसांकडे लावला.

Jun 15, 2013, 01:16 PM IST

वीना मलिक झाली जास्तच एक्सपोज

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिक नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. आता तिने प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी नवा फंडा अबलंबिला आहे. तिने आगामी सिनेमात जास्तच एक्सपोज केलं आहे.

May 28, 2013, 02:49 PM IST

सेक्सविरोधी कायद्याला सेक्सवर्करांचा विरोध

खरेदी करून लैंगिक संबंध ठेवणाऱ्या प्रवृत्तीला समूळ उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अजून पर्यंत हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात गेलं ही नाहीये.

Feb 19, 2013, 04:34 PM IST

सेक्स वर्करसाठी सुरू होतोय प्रोफेशनल कोर्स....

वेश्या व्यवसाय आपल्या समाजाची एक काळी बाजू... वेश्यांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा नेहमीच घृणास्पद असते. त्यामुळे आपला समाज त्या महिलांना कधीच स्विकारत नाही. किंबहुना जास्तच दृलक्षित करीत असतो.

Jul 7, 2012, 04:31 PM IST

सेक्स वर्करला नकाराचा अधिकार

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

Mar 1, 2012, 10:25 AM IST