shah rukh khan

एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणार नाही म्हणणारे Celeb 2023 मध्ये झाले मित्र..!

तिरसकार करणारे सेलिब्रेटी झाले मित्र, यादीत सलमान गोविंदाचा समावेश..

 

Dec 29, 2023, 03:35 PM IST

शाहरुख खानचा डंकी हिट की सुपरफ्लॉप? कमाईचे खरे आकडे आले समोर

राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान यांचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटला आहे. डंकीने पहिल्या 7 दिवसात चांगली कमाई केली असून, रणबीर कपूरच्या हिट चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

 

Dec 28, 2023, 01:47 PM IST

हुबेहूब सुनील ग्रोव्हरसारखा दिसतो त्याचा भाऊ!

हुबेहूब सुनील ग्रोव्हरसारखा दिसतो त्याचा भाऊ!

Dec 27, 2023, 06:53 PM IST

सलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?

असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील? 

 

Dec 26, 2023, 02:58 PM IST

शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाला मिळतंय भरभरून प्रेम, भारत नाही तर 'या' 2 देशांमधून भरघोस कमाई

Dunki Movie : शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने पहिल्या दिवशी 30 करोड कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय सामान्य कमाई केली. सिनेमाची टक्कर प्रभासच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'सलार' च्या दुसऱ्या दिवशी झाली. मात्र शाहरुखच्या सिनेमाला अतिशय प्रेम मिळतंय. 

Dec 23, 2023, 02:51 PM IST

बॉलीवूडचा कींग खान याचा 'डंकी' चित्रपट जगभरात प्रदर्शित

'डंकी' चित्रपटाच्या कलाकरांची फी ऐकून तुम्ही हैराण व्हाल

Dec 21, 2023, 01:28 PM IST

Dunki पाहिल्यावर गौरी आणि अबरामला कसा वाटला? शाहरुखनंच सांगितलं

Dunki Twitter Review : 'डंकी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे माहितीये? 

Dec 21, 2023, 01:24 PM IST

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे. 

Dec 18, 2023, 11:21 AM IST

PHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG

Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे. 

 

Dec 17, 2023, 11:54 PM IST

ऐश्वर्याच्या लेकीने शाहरुखच्या मुलाला मारली मिठी; सेम 'जोश' चित्रपटासारखा सीन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा अब्राहम यांच्या एका व्हिडिओ चाहत्यांना जोश या चित्रपटाची आठवण करुन दिली आहे. 

Dec 17, 2023, 10:48 PM IST

Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'

Shah Rukh Khan Dunki : शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.

Dec 17, 2023, 06:52 PM IST

आराध्या बच्चन ते अबराम खान! मुंबईच्या 'या' शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं

Bollywood Star kids School : शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रोहित शर्माची मुलगी देखील याच शाळेत शिकते.

Dec 16, 2023, 08:28 PM IST

VIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स

Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा. 

Dec 16, 2023, 05:34 PM IST

IPL 2024 ऑक्शनपूर्वी KKR चा तडकाफडकी निर्णय, नितीश राणाला डच्चू देत 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!

KKR Captain in IPL 2024: आगामी आयपीएल लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी निर्णय घेतला असून नितीश राणाला (nitish rana) याला कर्णधारपदावरून हटवलं आहे. तर श्रेयस अय्यर (Shreyas lyer) त्याठिकाणी वर्णी लागली आहे.

Dec 14, 2023, 03:12 PM IST

'प्लीज मला...'; KBC 15 च्या हॉट सीटवर शाहरुख खानच्या लेकीची हालत खराब, पाहून म्हणाल आम्ही बरे!

KBC 15 : द आर्चीज या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना शाहरुख खानची लेक सुहाना खान केबीसी 15 च्या हॉट सीट आली होती. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांसमोर तिची हालत खराब झाली. 

Dec 12, 2023, 03:40 PM IST