shah rukh khan

'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका

मुंबई पोलिसांनी अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतलाय. 

Jan 8, 2016, 11:24 AM IST

शाहरुख बॉलीवूडमधून रिटायर होतोय?

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख खान बॉलीवूडमधून रिटायर होण्याचा विचार करतोय का?..शाहरुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचे संकेत दिलेत. तसेच दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यनचेही बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा रंगल्यात

Jan 1, 2016, 12:19 PM IST

बॉक्स ऑफिसवर बाजीराव-दिलवालेमध्ये चढाओढ

सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बाजीराव मस्तानी आणि दिलवाले यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे. 

Dec 28, 2015, 04:19 PM IST

सलमान खान छुप्या पद्धतीने 'बाजीराव-मस्तानी'त

संजय लीला भंसाळी यांनी तब्बल १२ वर्ष बाजीराव मस्तानी रिलीज होण्यासाठी वाट पाहिली. या १८ तारखेला तो रिलीज झाला. पण या चित्रपटात छुप्या पद्धतीने सलमान खानही असल्याचे समोर आले आहे. 

Dec 23, 2015, 07:30 PM IST

शाहरुखचा 'दिलवाले' तीनच दिवसांत १०० कोटी पार

मसालापट सिनेमा असलेला दिलवालेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य करतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या तीनच दिवसांत या चित्रपटाने जगभरात मिळून तब्बल १०० कोटींचा आकडा पार केलाय. 

Dec 21, 2015, 04:56 PM IST

सलमानने गर्भवती महिलेला विचारले, हे कसे झाले?

बिग बॉस ९ मध्ये रविवारी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या मजामस्ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली. या दोघांनी शोमध्ये वादग्रस्त अॅक्ट केले. 

Dec 21, 2015, 04:34 PM IST

बॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.

Dec 21, 2015, 12:40 PM IST

...जेव्हा शाहरुख-सलमानने केला लुंगी डान्स

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान आणि किंग खान शाहरुख एकाच मंचावर दिसले. बऱ्याच कालावधीनंतर हे दोघं एका मंचावर एकत्र आले. 

Dec 20, 2015, 02:29 PM IST

दुसऱ्या दिवशी कोण ठरला सरस बाजीराव कि दिलवाले?

शुक्रवार १८ डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील दोन तगडे चित्रपट प्रदर्शित झाले. संजय लीला भन्साळी यांचा बाजीराव मस्तानी आणि शाहरुख-काजोलचा दिलवाले हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगलीच टक्कर देतायत. 

Dec 20, 2015, 09:11 AM IST

बाजीराव विरुद्ध दिलवाले, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

शुक्रवारी बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन बडे सिनेमे रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर मोठा मुकाबला सुरु झालाय. शाहरुख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडीचा दिलवाले तर दुसरीक़डे दीपिका आणि रणवीर सिंह यांचा बाजीराव मस्तानी एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीस आलेत.  

Dec 19, 2015, 09:44 AM IST

शाहरूख खानच्या 'दिलवाले' देशातील विविध शहरात विरोध

किंग खान शाहरुखचा दिलवाले सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय.. मात्र काही ठिकाणी दिलवाले सिनेमाला विरोध करण्यात येतोय..

Dec 18, 2015, 02:40 PM IST

FilmReview : टिपिकल बॉलिवूड मसाला 'दिलवाले'

शाहरुख खान आणि काजोल ही हिट जोडी घेउन दिग्दर्शक रोहित शेट्टी बिग स्क्रिनवर घेउन आलाय दिलवाले हा सिनेमा. हा एक मल्टिस्टारर सिनेमा असून सिनेमात वरुण धवन, कृती सॅनोन, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, वरुण शर्मा अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळते. या सिनेमाची ट्रू स्टोरी ऐकण्याआधी दिलवालेवर एक नजर टाकुया..

Dec 18, 2015, 02:16 PM IST

'दिलवाले'चा १४९ सेकंदाचा प्रीव्ह्यू लाँच

ऱोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले हा सिनेमा येत्या १८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा लहान प्रीव्ह्यू नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात काजोल शाहरुखसमोर बंदूक घेऊन उभी असलेली दिसत आहे. १४९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. दिलवाले ही एक प्रेमकहाणी आहे. या चित्रपटातील काही गाणी नुकतीच लाँच करण्यात आली. 

Dec 14, 2015, 12:10 PM IST

आमिरने शाहरूखला फोन केला आणि ते बोलले सलमानबद्दल

 आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या तिघांनी १९९० पासून बॉलिवूडवर अधिराज्य केले आहे. तिघांनी एकाच कालावधीत आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे सारख्याच वयात असताना ही सुरूवात झाली. 

Dec 3, 2015, 10:16 AM IST