shah rukh khan

किंगखान म्हणतोय, 'पारों ने कहा...'

किंगखान म्हणतोय, 'पारों ने कहा...'

Jul 14, 2015, 11:24 AM IST

शाहरुखची कशी ओळख करून द्यावी? हृतिकला पडला प्रश्न

सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला... 

Jun 12, 2015, 05:42 PM IST

कॅरेबियन टी-20 संघाची खरेदी शाहरुखकडून खरेदी

बॉलिवूडचा बादशहा सुपरस्टार शाहरुख खान याने कॅरेबियन प्रिमियर लीगमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो या संघाची अन्य दोघांच्या साथीने खरेदी केली आहे.  आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचा यापूर्वी शाहरूख खान सहमालक आहे.

Jun 10, 2015, 06:02 PM IST

... नाहीतर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, सलमानचा त्याच्या फॅन्सना इशारा

बॉलिवूडमध्ये तीन खान पैकी अव्वल कोण हा वाद नेहमीच सुरू असतो. यावर आता 'दबंग' सलमान खान चांगलाच चिडलाय. 

Jun 10, 2015, 04:04 PM IST

खान त्रिमूर्ती: सलमान, आमिर, शाहरूख खान चित्रपटात एकत्र?

खान त्रिमूर्ती एकत्र दिसणार... हो एका प्रसिद्ध निर्मात्यामुळं हे शक्य होणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानला एकाच फिल्ममध्ये एकत्र आणण्याचं प्लानिंग करतोय.

Jun 1, 2015, 11:33 AM IST

मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Apr 6, 2015, 12:45 PM IST

तिन्ही खानांचा योग जुळून येईल : अमीर

बॉलिवूडमधील तिन्ही खान सलमान, अमीर आणि शाहरूख हे परस्परांचे चांगले मित्र आहेत. पण या तिन्ही खानांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच स्पर्धा पहायला मिळते. पण भविष्यात प्रेक्षकांना एखाद्या चित्रपटात तिन्ही खान एकत्र काम करतांना दिसतील.

Mar 19, 2015, 09:38 PM IST

शाहरूखच्या अर्थव द ओरिजीनचा प्रोमो रिलीज

 शाहरूख खानचा 'अथर्व' - द ओरिजीन'  या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, हा सिनेमात मोठ्या प्रमाणात ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. 

Jan 8, 2015, 09:25 PM IST

जयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!

पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.

Nov 6, 2014, 02:38 PM IST

‘हॅपी न्यू इअर’ या वर्षीचा सर्वात मूर्खपणाचा चित्रपट – जया बच्चन

चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’नं जरी आतापर्यंत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी अभिनेत्री जया बच्चन यांना हा चित्रपट अजिबात आवडला नाही. अभिषेक बच्चनची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन म्हणतात काही वर्षातील अतिशय मूर्खपणाचा हा चित्रपट आहे. 

Nov 5, 2014, 12:00 PM IST

फिल्म रिव्ह्यू : केवळ शाहरुखचाच ‘हॅपी न्यू ईअर’

फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा सुरुवातीपासूनच आपल्या स्टार कास्टिंगसाठी खूप चर्चेत राहिलाय. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह यांसारखे कलाकार या सिनेमासाठी एकत्र आलेत. हा शाहरुखचा पहिलाच मल्टिस्टारर सिनेमा ठरलाय. 

Oct 24, 2014, 08:01 PM IST

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

Oct 9, 2014, 12:40 PM IST

शाहरुखची इदी... 'अबराम'चा फोटो व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Oct 7, 2014, 07:05 PM IST

मीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली. 

Oct 5, 2014, 10:01 AM IST