'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:39 PM IST'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय
असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत.
Nov 4, 2015, 09:21 AM ISTशाहरूखचा 'फॅन' सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबर 'व्हायरल'
बॉलीवूडचा किंग शाहरूख खानचा फॅन सिनेमाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर 'व्हायरल' झाला आहे. हा व्हिडीओ फॅन सिनेमाचं दुसरं टीझर आहे.
Nov 3, 2015, 09:01 PM ISTव्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय.
Oct 29, 2015, 09:13 AM ISTशिवसेनेचे नेस्ट टार्गेट पाकिस्तानी अभिनेते फवाद खान, माहिरा
पाकिस्तानी गायक, कलाकार, क्रिकेटपटूंना कडाडून विरोध करणाऱ्या शिवेसेनेने आता पाकिस्तानी अभिनेत्यांना टार्गेट केले आहे. अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान हे दोघे आता सेनेच्या रडारवर आहेत.
Oct 21, 2015, 12:53 PM IST'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू
'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.
Oct 8, 2015, 11:36 AM ISTतीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला
अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.
Oct 1, 2015, 05:46 PM ISTमाझ्या मुलांनी मला खरं प्रेमाचा अर्थ शिकवला - शाहरूख खान
शाहरूख खान स्क्रिनवर रोमान्सच्या बाबतीत बेस्ट आहे. पण स्क्रिनवर रोमान्सचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या मते त्याला प्रेमाचा खरा अर्थ त्याच्या मुलांनी शिकवला.
Sep 23, 2015, 05:56 PM ISTशाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि बिग बीची नात नयनाचा एकत्र फोटो
गेल्या वर्षी एक कथीत एमएमएस व्हायरल झाल्यानंतर शाहरूख आणि बिग बी यांच्या कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती, आता त्याच जोडीचा म्हणजे शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या यांचा एक फोटो शाहरूखच्या मोठ्या मुलाने पोस्ट केला आहे.
Sep 20, 2015, 03:46 PM ISTअबरामला आर्यनने उलटे लटकविले, शाहरूखने शेअर केला फोटो
बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान नेहमी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतो. नेहमी त्याच्या मुलांमुळे तो ट्रेंड होत असतो. आजकाल शाहरूख त्याचा छोटा मुलगा अबरामच्या फोटो जास्त सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Sep 14, 2015, 06:24 PM ISTआम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...
बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात.
Aug 25, 2015, 07:20 PM ISTशाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!
दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे.
Aug 21, 2015, 01:13 PM ISTसलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग
सलमान खान आणि बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिअॅलिटी शो बिग बॉस-९ सलमान खान होस्ट करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार कलर्स चॅनेलनं सलमान खानशी संपर्क केला असून त्याच्या डेट्स घेतल्याचं कळतंय.
Aug 20, 2015, 03:07 PM ISTमुंबई हस्तमैथून प्रकरण : ट्विंकल खन्नालाही आला असा अनुभव
मुंबईत सध्या अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरूणाची घटना ताजी असतानाच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना असा काहीसा अनुभव तिच्या किशोरवयात आला होता अशी कबुली स्वतः ट्विंकलने दिली आहे.
Aug 19, 2015, 02:21 PM ISTआता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 3, 2015, 12:14 PM IST