shahid kapoor

शाहिद- आलिया यांच्या 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' गाणे लॉन्च

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.

Sep 11, 2015, 11:53 AM IST

शाहिदनं 'बेबी' वाईफला दिल्या वाढदिवसाच्या शभेच्छा

सोमवारी अभिनेता शाहिद कपूर याच्या पत्नी मीरा राजपूत हिचा जन्मदिवस होता... या निमित्तानं शाहिदनं आपल्या लाडक्या बायकोला अनोख्या पद्धतीनं विश केलंय.

Sep 8, 2015, 03:19 PM IST

शाहिद कपूरचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा यांची बॉलिवूड एंट्री

विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमा 'रंगून' यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र पाहायला मिळाल्याचे सर्वांना माहित आहे. आता शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा एकत्र सिमेनात एंट्री करणार आहेत.

Sep 5, 2015, 10:18 PM IST

VIDEO : शाहिद - आलियाच्या 'शानदार' परफॉर्मन्सची ही झलक!

शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित 'शानदार' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Aug 12, 2015, 12:37 PM IST

आलिया आणि करीनामध्ये कोणतीही तुलना नाही- शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचं म्हणणं आहे की, त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर आणि 'शानदार'मध्ये त्याची सहकारी आलिया भट्ट यांच्या दरम्यान कोणतीही तुलना करू नये असं म्हटलंय.

Aug 12, 2015, 12:03 PM IST

'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?

आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 

Aug 3, 2015, 01:57 PM IST

शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...

शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...

Jul 14, 2015, 11:36 AM IST

VIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.

Jul 9, 2015, 08:54 AM IST

अखेर, शाहिद - मीरा विवाहबंधनात अडकले

बॉलीवुडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा पार पडलाय.   

Jul 7, 2015, 05:15 PM IST

नवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले. 

Jul 6, 2015, 07:33 PM IST

शाहिदच्या लग्नात ३ आई, ३ वडील आणि ३ प्रेयसीही?

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांची लग्नपत्रिका छापून झाली असून ती खूप आकर्षक आणि सुंदर डिझाईन करण्यात आली आहे. या लग्नाला बरेच फिल्मी चेहरे हजेरी लावणार आहेत. शाहिदच्या लग्नाला तीन या संख्येला वेगळेच महत्त्व आहे.

Jul 2, 2015, 03:50 PM IST

शाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे. 

Jun 19, 2015, 08:02 PM IST