Shani Dev : शनिची अंगठी घालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? मात्र लोखंडी अंगठी कुणी घालणे टाळावे?
Saturday Remedies : तुम्हाला अनेकांच्या हातात लोखंडी अंगठी दिसली असेल. पण ती का घालतात, त्याचे फायदे काय आहेत, कुणी ती अंगठी घालू नये, शिवाय शनि ग्रहाशी त्याचा काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर ज्योतिषशास्त्र पंडीत डॉ. जया मदन यांनी दिले आहेत.
Apr 6, 2024, 08:33 AM ISTShani Margi 2023 : पुढील 235 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, शनिदेव देणार एकामागोमाग त्रास
Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह शनिदेव स्वगृहात प्रतिगामी स्थितीतून थेट वळला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 04 नोव्हेंबरला तो मार्गी झाला असून तो जून 2024 याच स्थितीत असणार आहे.
Nov 7, 2023, 11:10 AM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM ISTShani ची पाहा कोणावर असणार वक्रदृष्टी, शनी देवाला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, जाणून घ्या
How to please Shani Dev : अनेक जण शनिला घाबरत असतात. कारण शनीची पीडा ही त्रासदायक असते. त्यामुळे शनीची कृपा असणे केव्हाही चांगली असते. शनिची वक्रदृष्टीमुळे तुमचे नुकसान होते. त्यामुळे शनीला ज्या गोष्टी आवडत नाहीत. त्या कधीही करु नका.
Jun 7, 2023, 03:19 PM ISTShani Dev Mantra : शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'या' मंत्रांचा जप करा
Shani Dev Mantra : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा शनीच्या सती आणि धैयाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काही मंत्रांचा जप करा. या मंत्रांच्या प्रभावाने शनि शांत होतो आणि आपला आशीर्वाद देतो.
Apr 29, 2023, 08:21 AM ISTShani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव
Shani Gochar 2023 : शनिदेवाला ग्रहांच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला. मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ त्याला शनिदेवाकडून मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवाला कर्माचा दाता असेही म्हटले जाते. काही राशींवर शनिदेवाची कृपा सदैव राहते. त्यामुळे या राशींच्या लोकांची चौपट प्रगती वेगाने होते.
Apr 27, 2023, 08:03 AM ISTShani Dev: घरात शनिदेवांची प्रतिमा का ठेवत नाही? जाणून घ्या यामागचं कारण
Shani Dev Idol: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव ज्यांच्या राशीत येतात त्यांचा ते न्याय निवाडा करतात असं बोललं जातं. शनि साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा यामुळे जातक अक्षरश: मेटाकुटीला येतात. त्यामुळे शनिवारी उपाय करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
Dec 5, 2022, 03:30 PM ISTShani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास
Shani Dev : शनी ग्रह अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो आणि त्याचे राशीचक्र साधारण 30 वर्षांत पूर्ण होते. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे उलटफेर दिसून येत आहे.
Nov 18, 2022, 09:28 AM ISTShani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा
Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत.
Nov 14, 2022, 06:41 PM ISTShani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या
ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात.
Nov 11, 2022, 04:03 PM ISTया 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये नवीन संधी आणि मिळेल चांगला पैसा
Shani margi 2022 Effect on Zodiac Sign: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, शनिला न्यायाची देवता मानले जाते. शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 23 ऑक्टोबर रोजी शनी संक्रांत होणार आहे आणि पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 पर्यंत मार्गी राहील. दोन राशींसाठी शनी मार्गस्थ आहे.
Sep 6, 2022, 11:18 AM IST