Shani Margi : तुमचा भाग्योदय जवळ आलाय, 10 दिवसानंतर शनी देणार पैसाच पैसा
Shani Margi on Dhanteras 2022: यावर्षी धनत्रयोदशीचा दिवस खूप खास असणार आहे. 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी कर्माचा दाता शनी मार्गी होणार आहे. मकर राशीत शनीची थेट मार्गी होऊन 4 राशीच्या लोकांना खूप फायदा देईल.
Oct 14, 2022, 03:32 PM ISTशनिदेवांना हे फूल आहे प्रिय! देवी-देवतांना आवडीची फुले वाहून मिळवा आशीर्वाद
देव हा भक्तीचा भुकेला असतो. विविध रंगांची फुले सर्व देवी-देवतांना प्रिय असतात. जर तुम्ही त्यांना त्यांचे आवडते फूल अर्पण केले तर त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील.
Oct 9, 2022, 07:11 PM ISTShani Rashi Parivartan 2022: धनत्रयोदशीपासून 'या' 4 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल!
यंदाची दिवाळी या 4 राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे.
Oct 9, 2022, 11:53 AM ISTShaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस
Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.
Oct 6, 2022, 09:53 AM ISTDusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा
रावण हा शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. अफाट शक्तिच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. जर तुम्ही रामायण (Ramayan) ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाची एक व्यक्ती अडवी पडलेली एक व्यक्ती दिसेल.
Oct 5, 2022, 12:35 PM ISTShani Dev: धनत्रयोदशीला शनी देव बदलणार आपली चाल; 'या' 4 राशींना होणार लाभ
चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार भाग्यशाली राशी.
Sep 29, 2022, 09:25 AM ISTShani Dev : जानेवारी 2023 पर्यंत या राशींवर असणार शनिचा कोप, जाणून घ्या त्यांची नावे
Shani sade sati and dhaiya : शनिदेव यावेळी मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत आहेत. परिणामी, 3 राशींवर शनिदेवाच्या साडेसाती आणि 2 राशींवर शनीच्या धैय्याचा प्रभाव आहे.
Sep 27, 2022, 10:51 AM ISTShani Dev Margi: फक्त काही दिवसांचा अवधी, शनिदेव मार्गी होणार असल्याने पाच राशींना होणार फायदा
प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो आणि वक्री होतो. शनि हा देखील या ग्रहांपैकी एक आहे. सध्या शनि ग्रह मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. पण 23 ऑक्टोबरापासून शनि मार्गस्थ होणार आहे.
Sep 25, 2022, 01:53 PM ISTShani Sade Sati : या राशींना शनीची साडेसाती, जाणून घ्या कोणावर किती जास्त प्रभाव
Marathi Shani Sade Sati 2022: शनिची महादशा म्हणजेच साडे साती अत्यंत धोकादायक मानली जाते. कारण शनी कर्मानुसार फळ देतो. ही साडे साती कधीपर्यंत असणार आहे, ते जाणून घ्या.
Sep 24, 2022, 08:29 AM ISTShani Margi 2022: 23 ऑक्टोबरला शनिदेव मार्गी होणार; 2 दिवसानंतर या 5 राशिंचा भाग्योदय, मिटणार पैसाचा प्रश्न
Shani Mahadasha impact: शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. (Shani Margi) या वक्री चालीमुळे (Shani Gochar) काही राशांनी धोका आहे.
Sep 21, 2022, 10:07 AM ISTया 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये नवीन संधी आणि मिळेल चांगला पैसा
Shani margi 2022 Effect on Zodiac Sign: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, शनिला न्यायाची देवता मानले जाते. शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 23 ऑक्टोबर रोजी शनी संक्रांत होणार आहे आणि पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 पर्यंत मार्गी राहील. दोन राशींसाठी शनी मार्गस्थ आहे.
Sep 6, 2022, 11:18 AM ISTShani Amavasya: शनिदोष किंवा साडेसाती असेल तर शनिवारच्या दिवशी 'हे' उपाय नक्की करा!
शनिश्चरी अमावस्येला विशेष उपाय करून तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
Aug 20, 2022, 09:18 AM ISTShani Dev Blessings : उपाय छोटा फायदा मोठा, चुटकीसरशी काम निकाली लागतील, फक्त हे करा
ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल, तर व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागते.
Aug 5, 2022, 10:10 PM ISTशनिशिंगणपूरचा चौथरा आता सर्वांसाठी खुला
Shanishinganapur Women Reaction OnNow Women can perform Oil Pooja Reaction
Jun 19, 2022, 04:55 PM ISTShani Gochar July 2022: सहा महिने आपल्या आवडत्या राशीत राहणार शनिदेव, 'या' राशींची आर्थिक प्रगती होणार
शनि गोचर म्हटलं की भलभल्यांना घाम फुटतो. शनिदेव आपल्या राशीाल नको अशी जवळपास प्रत्येकाची भावना असते. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून गणलं जातं.
Jun 19, 2022, 12:25 PM IST