shani dev

Shani Gochar 2023: राहुसोबत शनी करणार धोकादायक युती; 'या' राशींच्या व्यक्तींनी रहावं सांभाळून

Shani Gochar 2023: शनी 17 ऑक्टोबरपर्यंत शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात राहणार असून चरणाचा स्वामी बृहस्पति आहे. अशा परिस्थितीत शनीच्या या परिवर्तनादरम्यान 17 ऑक्टोबरपर्यंत अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात जीवनात समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

Mar 17, 2023, 11:34 PM IST

Shani Nakshatra Gochar 2023 : 'या' राशींच्या लोकांना 7 महिने बंपर धनलाभ!

Shani Nakshatra Gochar 2023 : बुधवारी 15 मार्च 2023 ला शनी नक्षत्र बदलणार आहे. त्यामुळे काही राशींवर याचा शुभ परिणाम दिसून येणार आहे. 

Mar 14, 2023, 08:57 AM IST

Shani Dev करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; 'या' 3 राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर लाभ

शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा परिणाम हा अनेक लोकांवर होऊ शकतो. यामध्ये 3 अशा राशी आहेत, ज्यांना या नक्षत्र बदलाचा चांगलाच लाभ मिळणार आहे. 

Mar 12, 2023, 11:20 PM IST

Shani Gochar 2023 : महाभाग्य राजयोग चमकवणार तुमचं भाग्य! अपार संपत्ती आणि प्रगतीकडे वाटचाल

Mahabhagya Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. त्यातही शनी गोचर (Shani Gochar 2023) याला अत्यंत महत्त्व आहे. कारण शनीदेव आपल्या कर्माची फळ आपल्याला देतो. त्यामुळे शनीदेवाला कामय प्रसन्न ठेवलं जातं. शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण केलं जातं. लवकरच शनी गोचर होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचं (zodiac signs effect) भाग्य उजळणार आहे.

Mar 11, 2023, 01:29 PM IST

Black Thread Benefits : पायात काळा बांधल्यामुळे राहू-केतूचा प्रकोप नाहीसा होतो? जाणून घ्या ज्योतिषाचे हे रहस्य

Black Thread in Leg : वाईट नजर टाळण्यासाठी, ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक जण काळा धागा बांधतात. आज काल तुम्ही अनेकांच्या पायात काळा धागा दिसतो. कोणी फॅशन म्हणून तर कोणी विश्वासाने हा धागा बांधतात. पायात काळा बांधल्यामुळे राहू-केतूचा प्रकोप नाहीसा होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Feb 1, 2023, 06:00 PM IST

Jai Shani Dev: शनिदेवाने यांना केले आपले गुरु, जाणून घ्या कोण कोण आहेत त्याच्या कुटुंबात

Shani Dev Che Guru : शनीचा कोप झाला तर मोठे संकट येते, असे सांगितले जाते. दरम्यान, शनिदेवाचा गुरु होता, हे अनेकांना माहित नाही. शनिदेवाचे कुटुंबही होते. या कुटुंबात कोण कोण आहेत, ते जाणून घ्या.

Jan 22, 2023, 12:00 PM IST

Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी

Shanishchari Amavasya 2023 Date : जर तुमच्या आयुष्यात पैशांची चणचण जाणवतं असेल तर या शनिश्वरी अमावस्याला करा काही उपाय. तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. कधी आहे शनिश्वरी अमावस्या जाणून घ्या. 

Jan 19, 2023, 12:58 PM IST

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Venus transit January 2023 :   कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने  4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

 

Jan 19, 2023, 07:47 AM IST

Shani Rashi Change 2023 : आज होणार शनिदेवाचं संक्रमण, 'या' 5 राशींवर संकटाचं सावट; बचावासाठी करा 'हे' 4 उपाय

Shani ki Sade Sati  : शनि म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. कारण शनिची दशा ही आपल्याला वाईट काळामध्ये घेऊन जाते. शनि आज कुंभ राशीत स्थित होणार आहे. त्यामुळे  5 राशीच्या लोकांसाठी आजपासून धोक्याचा काळ सुरु होणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी आजपासूनच हे उपाय करावेत, ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. 

Jan 17, 2023, 06:07 AM IST

Shani Surya Yuti: कुंभ राशीत पिता-पुत्र एकत्र येणार! 3 राशींसाठी प्रतिकूल काळ

Shani Surya Gochar 2023 and its Effects: ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव पिता-पुत्र आहेत. मात्र या दोघांमधलं नातं तितकं जिव्हाळ्याचं नाही. त्यामुळे कुंडलीतील एखाद्या स्थानात शनि-सूर्य ही युती असल्यास विपरीत फळ मिळतं. 

Jan 4, 2023, 12:33 PM IST

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. 

Dec 30, 2022, 01:26 PM IST

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Dec 28, 2022, 07:08 AM IST

मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे. 

Dec 20, 2022, 05:02 PM IST

Shani Dev: गाडीच्या डिक्कीत या वस्तू ठेवता? लवकर काढा अन्यथा शनिदेवांची होईल अवकृपा

Vehicle Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूंवर ग्रहांचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी ग्रहांना अनुकूल असतात. तर काही गोष्टी ग्रहांच्या परिणामुळे प्रतिकूल परिणाम देतात. त्यानुसार प्रत्येक वस्तूंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही गोष्टी शनिदेवांशी निगडीत असतात. यात लोखंड, काळा रंग, तेल या वस्तू शनिदेवांशी संबंधित आहेत. 

Dec 12, 2022, 04:10 PM IST

Shani Dev: 'या' देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. 

Dec 9, 2022, 12:41 PM IST