shani dev

राजासारखं आयुष्य 'या' राशीचे लोक जगतील ! शनिच्या कृपेने हाती पैसाच पैसा आणि यश

Shani Vakri 2023 effects in Marathi : अनेकांना शनीची भीती वाटत असते. मात्र, शनिच्या कृपेने काही राशींचे लोक मालामाल होणार आहोत.  शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जूनपासून तो गोचर होईल. शनीची पूर्व गोचर गती काही लोकांना मोठा आर्थिक लाभ आणि मोठे यश देईल.

May 16, 2023, 07:51 AM IST

Shani Jayanti 2023 : वर्षभर या राशींवर शनिचा प्रकोप! शनि जयंतीला करा हे उपाय, अपूर्ण कामंही होतील पूर्ण

Shani ki Sadesati Remedies : शनिदेव हा आपल्याला कर्मचं फळ देतो. ज्या लोकांनी चांगले कर्म केले त्यांच्यावर शनी प्रसन्न असतो पण ज्यांचे कर्म वाईट असतं त्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी असते. शनि जयंतीला उपाय केल्यास तुमच्यावरील संकट दूर होईल. 

May 11, 2023, 08:21 AM IST

Panchang Today : आज भद्रासोबत रवि योग! तर चंद्र मकर राशीत, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : धार्मिकदृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रवि योगासोबतच भद्रकालही आहे. तर धनु राशीतून चंद्र आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या गुरुवारचं पंचांग 

May 11, 2023, 06:25 AM IST

Panchang Today : आज सिद्ध योगला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today: सिद्ध योग आणि ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ किंवा ज्येष्ठ मंगळ असा योग जुळून आला आहे. आज हनुमानजी आणि गणरायाची पूजा करण्याचा दिवस...

May 9, 2023, 06:27 AM IST

Panchang Today : आज दुहेरी योग! संकष्टी चतुर्थीसोबत शिवयोग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

Panchang Today: आजचा दिवस अतिशय खास आहे. आज दुहेरी योग जुळून आला आहे. संकष्टी चतुर्थी सोबत आज शिवयोग आला आहे. धार्मिकदृष्टीने हा शुभ योग असून जाचकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे. 

May 8, 2023, 06:50 AM IST

Panchang Today : आज द्वितीयेच्या दिवशी 'हा' शुभ संयोग, प्रत्येक कामात मिळेल यश

Panchang Today: आज रविवार...ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे. तर आज अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर राहणार आहे. अशा शुभ दिवसाचं पंचांग जाणून घ्या.

May 7, 2023, 06:41 AM IST

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 'या' राशी होणार धनवान!

Shani Vakri 2023 Effects : न्यायाची देवता शनी काही दिवसांनी वक्री होणार आहे. शनीची प्रतिगामी गती काही लोकांसाठी खूप शुभ असेल आणि त्यांना मोठं यश, संपत्ती आणि सन्मान मिळणार आहे. 

May 6, 2023, 09:13 AM IST

Panchang Today : शनिच्या महादशेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today: आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी असून अपरा एकादशी आहे. शनिवार हा शनिदेवाचा वार. शनिची महादशा वाचण्यासाठी आजचा दिवस असतो खूप खास...

May 6, 2023, 06:54 AM IST

Shani Dev Mantra : शनी-सूर्य एकत्र आल्यानं संपेल अमंगळ! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'या' मंत्रांचा जप करा

Shani Dev Mantra : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा शनीच्या सती आणि धैयाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काही मंत्रांचा जप करा. या मंत्रांच्या प्रभावाने शनि शांत होतो आणि आपला आशीर्वाद देतो.

Apr 29, 2023, 08:21 AM IST

Ravi Yog 2023 : कुंडलीत शनि-सूर्य दोषामुळे त्रास होतो? रवि योगावर आज करा खास उपाय

Ravi Yog 2023 and Saturday Tips :  कुंडलीतील दोषांमुळे तुमची कामे बिघडत आहेत का? असे असेल तर आज रवि योगावर काही खास उपाय करून तुम्ही या दोषांपासून मुक्ती मिळवू शकता. 

Apr 29, 2023, 07:32 AM IST

Shani Dev: या 5 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा, त्यांच्यावर पैशांचा वर्षाव

Shani Gochar 2023 : शनिदेवाला ग्रहांच्या न्यायाधीशाचा दर्जा देण्यात आला. मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ त्याला शनिदेवाकडून मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे शनिदेवाला कर्माचा दाता असेही म्हटले जाते.  काही राशींवर शनिदेवाची कृपा सदैव राहते. त्यामुळे या राशींच्या लोकांची चौपट प्रगती वेगाने होते.  

Apr 27, 2023, 08:03 AM IST

Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 20, 2023, 06:41 AM IST

Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.

Apr 14, 2023, 10:09 AM IST

Shani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान

Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. 

Apr 10, 2023, 08:32 AM IST