shani dev

Shani Mahadasha : 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा देईल बक्कळ पैसा, कधी येणार हा सुखद काळ?

Shani Mahadasha : शनी या ग्रहाची प्रत्येकाला भीती वाटते. कारक शनीची महादशा, शनीची साडेसाती ही मानवाच्या आयुष्यात कहर घेऊन येते. पण शनीच्या महादशामधील शनीचा उपकाल हा शुभ मानला जातो. अशात 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा बक्कळ पैसासोबत सर्व काही देतो. 

 

Jun 26, 2023, 03:21 PM IST

Shani Sade Sati : शनिदेवाची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते?

Shani Sade Sati : शनि ग्रह हळूहळू फिरतो, तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीची धैय्या, साडेसाती माणसाच्या आयुष्यात भूकंप आणते. शनीची सती आयुष्यात किती वेळा येते माहीत आहे का?

Jun 18, 2023, 08:42 AM IST

महागोचर : पुढील 140 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांवर शनिची कृपा, धनसंपत्तीसह मिळणार मोठे यश

Shani Vakri 2023 effects on zodisc signs: शनी वक्री झाल्यामुळे काही राशींवर याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत शनीची उल्‍टी चाल यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे.

Jun 18, 2023, 08:39 AM IST

Shani Vakri 2023 : शनि कुंभ राशीत वक्री! राशीनुसार जाणून घ्या उपाय

Shani Vakri 2023  effects : शनिदेव वक्री 17 जूनला रात्री 10.48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे. त्यामुळे राशींनुसार ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत.  

Jun 17, 2023, 08:18 AM IST

Shani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग

Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे. 

Jun 17, 2023, 07:44 AM IST

Shani Mangal Shadashtak Yog: शनी-मंगळ बनणार घातक 'षडाष्टक योग' 'या' राशींच्या मागे लागणार अडचणी आणि संकटं!

Shani Mangal Shadashtak Yog : मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो.

Jun 15, 2023, 10:07 PM IST

काळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा

Remedies of black rice  : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...

Jun 14, 2023, 04:38 PM IST

Shani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?

Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात. 

 

Jun 9, 2023, 08:30 AM IST

Shani ची पाहा कोणावर असणार वक्रदृष्टी, शनी देवाला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, जाणून घ्या

How to please Shani Dev : अनेक जण शनिला घाबरत असतात. कारण शनीची पीडा ही त्रासदायक असते. त्यामुळे शनीची कृपा असणे केव्हाही चांगली असते. शनिची वक्रदृष्टीमुळे तुमचे नुकसान होते. त्यामुळे शनीला ज्या गोष्टी आवडत नाहीत. त्या कधीही करु नका.

Jun 7, 2023, 03:19 PM IST

Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?

Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. 

Jun 6, 2023, 10:52 AM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.

May 27, 2023, 10:14 AM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Shani Jayanti 2023 : वर्षभर 'या' राशींवर शनिचा प्रकोप! आजच करा 'हे' उपाय

Shani ki Sadesati Remedies : आज शनि जयंती असून या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केल्यास आपला शनिदेवचा अपार आशीर्वाद मिळतो. आजच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

May 19, 2023, 08:51 AM IST

Shani Sadesati Upay: शनिदेवांची कृपा हवीये? घरात लावा 'हे' एक रोप

Shani Dev Favorite Plant: कारण, या गोष्टी इतक्या अदभूत असतात की त्यामागचं रहस्य जाणून घेताच अनेक रहस्यच आपल्यासमोर येतात. 

May 18, 2023, 09:08 AM IST

Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र

Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.

May 17, 2023, 02:25 PM IST