shani vakri 2024

Shani Vakri: शनी कुंभ राशीत होणार वक्री; 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री चालीमुळे 2025 पर्यंत या राशीच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

Jun 20, 2024, 03:02 PM IST

Shani Vakri: जून अखेरीस शनी देव स्वराशीच चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात!

Shani Dev Vakri In Kumbh: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिदेव त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकणार आहे. 

Jun 8, 2024, 10:40 AM IST

June Grah Gochar: जूनमध्ये 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींचं नशीब फळफळणार

June Grah Gochar 2024: इतकंच नाही तर दर महिन्याला राशी बदलणारे सूर्य देव 15 जून रोजी मिथून राशीमध्ये गोचर करणार आहे. तसंच 29 जून रोजी शनी ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये वक्री होणार आहेत. 

May 28, 2024, 07:57 AM IST

Shani Vakri: जून महिन्यात शनी देव होणार वक्री; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता

Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींच्या संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते.

May 27, 2024, 10:41 AM IST

Shani Vakri: 42 दिवसांनी शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींच्या दारी येणार सुख

Shani Vakri 2024: 30 जून रोजी पहाटे 12.25 वाजता शनि वक्री होणार आहे. यावेळी शनीदेव या ठिकाणी 139 दिवस या स्थितीत राहणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मार्गी होणार आहे. 

May 19, 2024, 08:13 AM IST

Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ

Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.

May 17, 2024, 11:01 AM IST

Shani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?

Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. 

May 12, 2024, 11:41 AM IST

Shani Vakri: शनीदेव कुंभ राशीमध्ये होणार वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Shani Vakri 2024: शनिदेव 30 वर्षांनंतर कुंभ राशीत आपल्या मूल त्रिकोण राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. त्याचसोबत नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे.

May 4, 2024, 10:13 AM IST

Shani Vakri: महिन्याभरानंतर शनी देव होणार वक्री; 'या' राशींना गुंतवणूकीचा फायदा होण्याची शक्यता

Saturn Transit 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शनिदेव 29 जून रोजी सकाळी 12:35 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहेत. तर, 15 नोव्हेंबरपासून शनी सरळ चाल चालणार आहे. 

Apr 26, 2024, 08:35 AM IST

Shani Gochar: 30 वर्षानंतर शनी मूळ त्रिकोण राशीत विराजमान; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Saturn Transit Aquarius 2024: आता तब्बल 30 वर्षांनंतर, शनी देव त्यांची मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये स्थित आहे. 2025 पर्यंत या राशीत राहतील. या वर्षी शनी फक्त कुंभ राशीत राहणार आहेत.

Jan 13, 2024, 07:38 AM IST

Shani Vakri: 2024 मध्ये शनीदेव चालणार उल्टी चाल; 'या' राशींना मिळणार सकारात्मक परिणाम

Shani Vakri 2024 Effects on Zodiac Signs: सध्या शनी कुंभ राशीत मार्गस्थ आहे. तर जून 2024 मध्ये शनि वक्री होणार आहे. शनी वक्री होताच सर्व 12 राशींवर त्याचा मोठा प्रभाव पडेल. 

Jan 6, 2024, 10:35 AM IST

Shani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता

Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

Dec 28, 2023, 10:46 AM IST

Shani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता

Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. 

Dec 17, 2023, 07:25 AM IST

Shani Vakri: नव्या वर्षाच्या सुरुवातील शनी चालणार वक्री चाल; शनीदेव देतील नशिबाला कलाटणी

Shani Dev Vakri 2024: 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. 

Dec 2, 2023, 10:57 AM IST

Shani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Shani Retrograde 2024:  कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे

Nov 20, 2023, 10:40 AM IST