sharad pawar

"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे. 

 

Jun 29, 2023, 04:56 PM IST

"मुंबई, पुण्यासह राज्यातून हजारो महिला बेपत्ता, जबाबदारी घ्या", शरद पवारांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातून  हजारो महिला बेपत्ता आहेत असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना इतर वक्तव्यं करण्याऐवजी याकडे लक्ष द्या असा टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला होता. 

 

Jun 29, 2023, 04:31 PM IST

"पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण..."; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट

Pawar Agreed To Form Government Then Backed Off: राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अडीच दिवसांच्या सरकारसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख केला आहे.

Jun 29, 2023, 08:41 AM IST

PM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'

राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.  तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे. 

Jun 27, 2023, 06:18 PM IST

Maharastra Politics: '...मग एकनाथ शिंदेंनी गद्दारी कशी काय केली?', फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

Maharastra Politics: शरद पवार साहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा प्रश्न फडणवीसांनी पवारांना विचारला आहे. 

Jun 26, 2023, 05:31 PM IST

देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. 

Jun 23, 2023, 05:37 PM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

"आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार"; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Patna Opposition Meeting : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी मोदी सरकार विरोधी नेत्यांची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 18 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत भाजपला पराभूत करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नितीशकुमार या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. 

Jun 23, 2023, 11:38 AM IST

लोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.

 

Jun 22, 2023, 08:57 PM IST

राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षातले 'दादा' नेते सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर आता पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन घमासान सुरु झालंय. यासाठी पक्षातलेच दादा नेते सक्रिय झालेत

Jun 22, 2023, 06:00 PM IST

मला जबाबदारीतून मुक्त करा; अजित पवारांची शरद पवारांसमोर मागणी

राष्ट्रवादीची एकहाती सत्ता का नाही? राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांचा सवाल. तर बीआरएस आणि वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पदाधिका-यांना खबरदारीचा इशारा अजित पवारांनी दिला आहे. 

Jun 21, 2023, 06:03 PM IST