sharad pawar

"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.

Jul 2, 2023, 02:30 PM IST

अजित पवार की जयंत पाटील? प्रदेशाध्यक्षपदावरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar: मंत्रिमंडळाच्या सदस्यांची बैठक होत असते. त्यांचा आताच्या मिटिंगचा काय विषय झालाय याचा तपशील माझ्याकडे नाही, असे शरद पवार म्हणाले.

Jul 2, 2023, 01:16 PM IST

'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात

पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुगली राजकारण सुरु असतानाच आता समृद्धी महामार्ग अपघातावरुन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

Jul 1, 2023, 04:38 PM IST

Maharastra Politics: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळे म्हणतात...

Supriya Sule Interview On Zee 24 Taas: तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (First lady CM of Maharastra) होण्याचा मान जर तुमच्या वाटेला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारला गेला. 

Jul 1, 2023, 04:10 PM IST
DCM Devendra Fadnavis Revert To Sharad Pawar Remarks. PT2M41S

Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. 

 

Jun 29, 2023, 06:05 PM IST