sharad pawar

अजित पवार गटानं दैवत बदललं? पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला

Maharashtra Politics : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतरावांचा फोटो झळकला आहे. पवारांचा फोटो डावलत यशवंतरावांचा फोटो वापरण्यात आला, त्यामुळे अजित पवारांच्या खेळीमागे काय राजकारण आहे? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

Oct 7, 2023, 07:42 PM IST

राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर दादागटाचे धक्कादायक आरोप, आज सुनावणीत काय घडलं?

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी कुणाची या कायदेशीर वादावर निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. अजित पवार गटानं पहिल्या दिवशी बाजू मांडत शरद पवार गटावर टोकाचे आक्षेप नोंदवले. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 

Oct 6, 2023, 07:11 PM IST
ncp president Sharad Pawar at Election Commission Office for hearing PT1M9S

VIDEO | शरद पवार निवडणूक आयोगात दाखल; सुनावणीला उपस्थित

ncp president Sharad Pawar at Election Commission Office for hearing

Oct 6, 2023, 04:30 PM IST

राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा की अजित पवारांचा?

गेले वर्षभर महाराष्ट्रानं शिवसेना कुणाची हा सामना पाहिला. आता उद्यापासून राष्ट्रवादी कुणाची हा संघर्ष सुरु होत आहे. 

Oct 5, 2023, 07:17 PM IST

'राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या करुन...'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis Slams Sharad Pawar: शरद पवार यांनी केलेल्या एका दाव्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर निशाणा साधला.

Oct 5, 2023, 12:44 PM IST