IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी
IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे.
Dec 19, 2023, 03:29 PM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे.
Nov 26, 2023, 12:22 PM IST
Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
Ind vs Eng: शामीमुळे वाढलं रोहितचं टेन्शन; रोहित शर्मा मित्राचा बळी देणार की...?
Rohit Sharma Worried : भारत आणि इंग्लडदरम्यान रविवारी सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या या सहाव्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Oct 25, 2023, 01:51 PM ISTIND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
Oct 21, 2023, 06:52 PM IST'शार्दुल ठाकूरला कर्नाटकच्या Playing XI मध्येही जागा मिळणार नाही, भारतीय संघांतील त्याच्या...'
World Cup 2023 Shardul Thakur: सूर्यकुमार यादव, आर. अश्वीन, मोहम्मद शामीसारख्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवत शार्दुल ठाकूरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं.
Oct 21, 2023, 11:03 AM ISTIND vs PAK : भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या; टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान!
India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.
Oct 14, 2023, 05:24 PM ISTIND vs PAK Playing 11: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात कोणाला संधी? अशी असेल Playing XI
IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 12, 2023, 08:31 PM ISTIND vs AFG: विकेट काढताच जसप्रीत बुमराहचं अनोखं सेलिब्रेशन; केली 'या' स्टार खेळाडूची कॉपी!, पहा Video
World Cup 2023 IND vs AFG: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात (IND vs AFG) पहिली विकेट मिळवून दिली. त्यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केलं.त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Oct 11, 2023, 04:17 PM ISTSix चा केला कॅच अन् नंतर पहिल्याच बॉलवर विकेट! उगाच नाही म्हणत Lord शार्दुल; पाहा Video
Shardul Thakur Amazing Catch Video: आज भारताने आपल्या संघामध्ये केलेला एकमेव बदल सामन्यातील पहिल्या 15 ओव्हरच्या आतच यशस्वी ठरल्याचं शार्दुल ठाकुरने 2 वेळा दाखवून दिलं.
Oct 11, 2023, 03:52 PM IST'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले
मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.
Oct 11, 2023, 03:52 PM IST
Team India : वर्ल्डकपदरम्यानच टीम इंडियाच्या 'या' खेळाडूचा झाला घटस्फोट; कोर्टाने दिली मंजूर
Team India : आयसीसी वनडे वर्ल्डकपला ( ICC Men's Cricket World Cup ) सुरुवात होणार आहे. मात्र अशातच टीम इंडियाच्या एका खेळाडूबद्दल मोठी बातमी समोर येतेय. टीम इंडियाच्या एका खेळाडूचा घटस्फोट झाला आहे.
Oct 5, 2023, 10:00 AM ISTIND vs AUS: तिसऱ्या वन डेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 'हे' खेळाडू मालिकेतून अचानक बाहेर
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला तिसरा सामना 27 सप्टेंबर म्हणजे बुधवारी खेळवला जाणार आहे. पण सामन्यआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. काही खेळाडू अचानक बाहेर पडले आहेत.
Sep 26, 2023, 08:27 PM IST