अति हुशारी दाखवणं डेव्हिड वॉर्नरला पडलं महागात, थेट मिळाला गोल्डन डक
अति शहाणापणा करणं वॉर्नरला भोवलं? स्वत:च्या निर्णयामुळेच गोल्डन डक होण्याची वेळ?
May 17, 2022, 10:11 AM ISTसरफराजचा 'स्कूप शॉट' पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ
6-4-4-4-4 सरफराजकडून बॉलर्सची धुलाई, 'स्कूप शॉट'नं सगळेच हैराण पाहा व्हिडीओ
May 17, 2022, 08:22 AM ISTहायव्होल्टेज ड्रामानंतर कॅप्टन पंतला मोठा दणका, सुनावली मोठी शिक्षा
आताची सर्वात मोठी बातमी, कॅप्टन ऋषभ पंतसह 2 जणांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
Apr 23, 2022, 11:59 AM ISTIPL 2022 : मुंबई का शाणा बोलताच भिडले 2 क्रिकेटपटू ... व्हीडिओ व्हायरल
दोन क्रिकेटपटू आपसात भिडले आहेत. या दोघांचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 10, 2022, 10:34 PM IST
IPL 2022, Mumbai Indians | मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका
आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली.
Mar 28, 2022, 06:43 PM ISTIND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय.
Mar 13, 2022, 10:13 PM ISTRohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो
टीम इंडियामध्ये (Team India) असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) अधिक विश्वास दाखवतोय.
Mar 13, 2022, 08:54 PM ISTIND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.
Mar 13, 2022, 07:14 PM IST
रोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री
वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
Feb 20, 2022, 08:01 AM ISTIpl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.
Feb 12, 2022, 09:18 PM ISTShardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.
Feb 12, 2022, 07:04 PM ISTIND Vs WI: 'हे' दोन बडे खेळाडू टीम इंडिया बाहेर
पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब दिसली. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
Feb 9, 2022, 07:42 AM ISTShardul Thakur | हार्दिक पंडयाची जागा घ्यायचीय? शार्दुल ठाकूर म्हणाला.....
शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) गेल्या काही दौऱ्यांमध्ये आणि देशांतर्गत मालिकेत धमाकेदार कामगिरी केली आहे.
Feb 3, 2022, 06:16 PM IST
Ind vs Sa 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर (IND vs SA 2nd Odi) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
Jan 21, 2022, 10:08 PM IST
गडबड गडबड! रन घेण्याच्या गडबडीत केएल-पंत एकाच बाजूला, पुढे काय झालं?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 2nd Odi) यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एक भन्नाट प्रकार घडला.
Jan 21, 2022, 08:47 PM IST