shardul thakur

IND vs NZ : विराट कोहलीचा एक निर्णय टीम इंडियासाठी पडला महागात, हातून सामना गेला

विराट कोहलीची एक चूक भोवली, टीम इंडियाच्या हातून या एका निर्णयामुळे पराभव निश्चित

Oct 31, 2021, 10:09 PM IST

Ind vs Nz: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल, अशी असेल प्लेईंग XI

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया रविवारी T20 world cup 2021 चा दुसरा सामना खेळणार आहे. त्यासाठी संघात बदल अपेक्षित आहेत.

Oct 30, 2021, 03:39 PM IST

IND vs NZ: टीम इंडिया शार्दूलला स्थान नाहीच; टीममध्ये बदलाची शक्यता कमी!

शार्दुल ठाकूर हा सातव्या क्रमांकाचा फलंदाज नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान देता येणार नाही.

Oct 30, 2021, 09:55 AM IST

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?

कोण आहे हा खेळाडू जो ठरू शकतो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आणि का?

Oct 27, 2021, 10:40 PM IST

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST

2 बॉल्समध्येच 'या' खेळाडूने IPL फायनल मॅचचा निर्णय बदलला!

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा जेतेपद जिंकलं.

Oct 16, 2021, 09:58 AM IST

T 20 World Cup साठी टीम इंडियामध्ये बदल, 'या' मुंबईकर खेळाडूला संधी

टी 20 वर्ल्ड कप (t 20 World Cup 2021) सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या (Team India) 15 खेळाडूंच्या संघात 1 बदल केला आहे.

Oct 13, 2021, 05:38 PM IST

ICC TEST RANKING | ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना कसोटी क्रमवारीत मोठा फायदा

 टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत केलेल्या कामगिरीचा फायदा कसोटी क्रमवारीत (ICC TEST RANKING) झाला आहे.   

 

Sep 8, 2021, 04:59 PM IST

India vs England: 'हा' खेळाडू मॅचचा खरा नायक, मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माचा खुलासा

सलामीवीर रोहितने 127 धावा केल्या होत्या, ज्यासाठी त्याला सामनावीर (man of the match) देण्यात आले.

Sep 7, 2021, 04:32 PM IST

Shardul Thakur | जबरदस्त ठाकूर! शार्दुलचा धमाका, सामन्यातील सलग दुसरं अर्धशतक पूर्ण

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील (India vs england 4th test)  दोन्ही डावात शानदार अर्धशतक झळकावलं.  

Sep 5, 2021, 08:06 PM IST

'या' 5 खेळाडूंचं कसोटीतील भवितव्य धोक्यात? इंग्लंड दौऱ्यादरम्यान होऊ शकतो फैसला

मुंबई: जून महिन्यात 18 ते 22 दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळतील. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. इंग्लंड दौऱ्यादरम्यान 5 खेळाडूंचं कसोटी सामन्यातील भवितव्य ह्या दौऱ्यावर अवलंबून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 13, 2021, 08:05 AM IST

Ind vs Eng: तिसऱ्या वन डे सामन्यातील 5 Turning Points ज्यामुळे विजय मिळाला

भारतीय संघानं रंगपंचमीपूर्वी आनंदाची बातमी दिली. तिन्ही फॉरमॅटमध्ये कसोटी, टी 20 आणि वन डे सीरिजवर टीम इंडियानं विजय मिळवला आहे.

Mar 29, 2021, 10:46 AM IST

पंचकर्म तज्ञ शार्दुल ठाकुर

शार्दुल हा गोलंदाजीतील पंचकर्म तज्ञ आहे असे माझे म्हणणे आहे.

Mar 26, 2021, 08:10 AM IST

Ind vs Eng 1st Odi: टीम इंडियाच्या विजयाची ही 5 मोठी कारणं

शिखर धवनने विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनीही या विजयात मोठं योगदान दिलं आहे.

Mar 24, 2021, 10:49 AM IST