India vs South Aftica 2nd Test | रहाणे आणि पुजाराचे अर्धशतक, आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे आव्हान
टीम इंडियाकडून (Indian Cricket Team) दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.
Jan 5, 2022, 05:39 PM IST
Cheteshwar Pujara | टेस्ट स्पेशालिस्ट पुजाराची जोरदार बॅटिंग, शार्दुल ठाकूर म्हणाला....
शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) नेहमीच संथपणे खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराबाबत (Cheteshwar Pujara) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 5, 2022, 03:52 PM ISTIND VS SA: 'Lord Shardul'च्या कामगिरीने अश्विन थक्क, भर मैदानात विचारला 'हा' प्रश्न
अश्विनने विचारलेला प्रश्न स्टम्पवर लावलेल्या मायक्रोफोनमुळे सर्वांनाच ऐकू गेला
Jan 4, 2022, 09:44 PM ISTIND vs SA: शार्दुल ठाकुरच्या या जबरदस्त कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
शार्दुल ठाकुरने दुसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरीने चाहत्यांनी मन जिंकली आहेत. त्याच्या या कामगिरीने अनेकांनी त्याचं कौतूक केलं आहे.
Jan 4, 2022, 05:06 PM ISTInd Playing 11 vs SA: टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल
जोहान्सबर्ग कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2022, 10:48 AM ISTथर्ड अंपायर झोपले होते का? चुकीच्या निर्णयानंतर फॅन्स संतापले
थर्ड अंपयारचा या निष्काळजीपणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले.
Dec 30, 2021, 09:13 AM ISTT20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड
इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी
Nov 2, 2021, 08:55 PM ISTT20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा
अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा
Nov 2, 2021, 07:45 PM ISTसर्वाधिक विकेट घेणारा स्टार ऑलराउंडर T 20 World cup मधून बाहेर
टी 20 World cup मध्ये दुसरा झटका, स्टार ऑलराऊंडर खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर
Nov 1, 2021, 03:50 PM ISTInd vs Nz : वाढदिवशीच रचला अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, भारता विरुद्ध 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज
बर्थ डे बॉयची कमाल...Ind vs Nz सामन्यात रचला अनोखा विश्व विक्रम
Oct 31, 2021, 10:57 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाचा पुन्हा लाजीरवाणा पराभव, 8 विकेट्स राखून किवीचा भारतावर विजय
पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडूनही भारताचा धुव्वा.... टीम इंडियाचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव
Oct 31, 2021, 10:27 PM ISTIND vs NZ : विराट कोहलीचा एक निर्णय टीम इंडियासाठी पडला महागात, हातून सामना गेला
विराट कोहलीची एक चूक भोवली, टीम इंडियाच्या हातून या एका निर्णयामुळे पराभव निश्चित
Oct 31, 2021, 10:09 PM ISTInd vs Nz: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल, अशी असेल प्लेईंग XI
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया रविवारी T20 world cup 2021 चा दुसरा सामना खेळणार आहे. त्यासाठी संघात बदल अपेक्षित आहेत.
Oct 30, 2021, 03:39 PM ISTIND vs NZ: टीम इंडिया शार्दूलला स्थान नाहीच; टीममध्ये बदलाची शक्यता कमी!
शार्दुल ठाकूर हा सातव्या क्रमांकाचा फलंदाज नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान देता येणार नाही.
Oct 30, 2021, 09:55 AM ISTन्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?
कोण आहे हा खेळाडू जो ठरू शकतो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आणि का?
Oct 27, 2021, 10:40 PM IST