shardul thakur

Ajinkya Rahane: मराठमोळा अजिंक्य एकटा कांगारूंना भिडला; शतक हुकलं पण रचला इतिहास!

Ajinkya Rahane, IND vs AUS: किंग कोहली बाद झाल्यावर 71 वर 4 विकेट अशी भारताची परिस्थिती होती. त्यावेळी रहाणेने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि टीम इंडियाचा स्कोरबोर्ड खेचून नेला.

Jun 9, 2023, 06:25 PM IST

IND vs AUS: टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!

WTC Final 2023 IND vs AUS Live: कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय. 

Jun 7, 2023, 02:53 PM IST

WTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI

Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे. 

Jun 5, 2023, 10:51 PM IST

WTC फायनलसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, 'या' खेळाडूंचा पत्ता कट होणार

WTC Final : आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship). येत्या 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधली चॅम्पियन टीम (Champion Team) कोण हे ठरणार आहे.

Jun 5, 2023, 10:41 PM IST

Shardul Thakur : तुला अजून प्रयत्न...; 'त्या' फोटोनंतर रोहितची पत्नी रितीका आणि शार्दूलमध्ये झालं भांडण

Shardul Thakur : एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे शार्दूल ( Shardul Thakur ) आणि रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) हिच्यासोबत वाद झाल्याचं दिसून आलंय. 

Jun 3, 2023, 06:47 PM IST

WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 04:53 PM IST

Suhana Khan : तुझ्या ऐतिहासिक खेळीची मी साक्षीदार...; 'या' मराठमोळ्या खेळाडूची फॅन झालीये शाहरुखची लेक

ही खेळी पाहता टीमचा मालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील त्याची फॅन झाली आहे. 

Apr 9, 2023, 07:31 PM IST

KKR Vs RCB : ये हाथ हमें दे-दे ठाकुर...; Shardul Thakur ने आरसीबीच्या गोलंदाजांना कुटलं

कोलकाताच्या 5 विकेट गेल्यानंतर शार्दूलने जबाबदारी स्विकारली. यावेळी शार्दूलने एका बाजूने फोर आणि सिक्सचा वर्षाव सुरू केला. शार्दूलची ही ताबडतोड इनिंग पाहून केवळ चाहतेच नाही तर टीमचा मालक शाहरुख खान देखील खूप खूश होता.

Apr 6, 2023, 10:30 PM IST

बॉलिंग करतो क्वीक...; लग्नानंतर पत्नी मितालीसाठी Shardul Thakur ने घेतला खास उखाणा

 शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) प्रेयसी मिताली पारुळकरबरोबर (Mittali Parulkar) लग्नबंधनात अडकला. दोघांनी सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. लग्नबंधनात अडकल्यानंतर मराठमोठ्या परंपरेप्रमाणे शार्दुलने मिताली एक खास उखाणा घेतला.

Mar 1, 2023, 08:45 PM IST

Dhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!

Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.

Feb 28, 2023, 11:54 AM IST

Shardul Thakur Wedding : 'शुभमंगल सावधान', शार्दुल ठाकूरच्या नव्या इनिंगला सुरुवात, पाहा लग्नाचे Photos

टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल आणि मिताली यांनी सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत मराठी पद्धतीने साताजन्माच्या गाठी बांधल्या.

Feb 28, 2023, 07:52 AM IST

Shardul Thakur Marriage: 'लॉर्ड' शार्दुल अडकला लग्नबंधनात! 'या' सौंर्दर्यवतीने केलं क्लिन बोल्ड; पहिला Photo आला समोर

Shardul Thakur Marriage First Photo: शार्दुल ठाकुरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघामधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते, तसेच या क्रिकेटपटूंच्या पत्नीही या लग्नाबरोबरच हळदीच्या कार्यक्रमालाही हजर होत्या.

Feb 27, 2023, 08:39 PM IST

Shardul Thakur Marriage: शार्दुलच्या लग्नात सवंगड्यांचा कल्ला, 'या' खेळाडूनं दाखवलं टॅलेंट; Video आला समोर!

Shardul Thakur,Shreyas Iyer: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मिताली परुलकर यांचं लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात टीम इंडियाच्या खेळाडूने कल्ला केल्याचं दिसतंय.

Feb 27, 2023, 08:17 PM IST

Shardul Thakur Marriage: 2 दिवसांवर लग्न असताना क्रिकेटर शार्दूलचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता लॉर्ड शार्दूल देखील त्याची होणारी पत्नी मिताली पारूळेकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. 

Feb 25, 2023, 06:06 PM IST

Shardul Thakur: लॉर्ड नाही तर शार्दूलचं 'हे' आहे निकनेम; रोहित शर्माने केला मोठा खुलासा

वनडे सीरिज जिंकल्यानंतर लॉर्ड शार्दुलबाबत (Shardul Thakur) रोहित शर्माने एक मोठा खुलासा केला आहे. 

Jan 25, 2023, 03:56 PM IST