sheetal mhatre

Sheetal Mhatre Morping Video : ठाकरे गटाचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारणीचा सदस्य साईनाथ दुर्गे याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Mar 13, 2023, 03:12 PM IST

Sheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या

Sheetal Mhatre : फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Mar 12, 2023, 11:36 AM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 22, 2023, 02:44 PM IST

Shinde vs Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण..."; शिंदे गटाकडून खळबळजनक ट्वीट

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गट (Shinde Faction) पुन्हा एकदा आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. 

 

Feb 22, 2023, 01:52 PM IST
3 MLAs of Thackeray group will split? PT57S

Thackeray Camp | ठाकरे गटाचे 3 आमदार फुटणार?

3 MLAs of Thackeray group will split?

Dec 3, 2022, 11:35 PM IST

उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारी बातमी; आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात जाणार?

ठाकरे गटाचे आणखी तीन आमदार फुटून शिंदे गटात(Shinde group) जाणार का अशा चर्चा आता रंगली आहे. कारण, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या तीन आमदारांनी हजेरी लावली होती. 

Dec 3, 2022, 11:13 PM IST
NCP Leader Demand To Take Strict Action On Supriya Sule Morphed Photo Viral PT1M58S

सुप्रिया सुळेही बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत? शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी शेअर केला फोटो

खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटोप्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांचा फोटो आता समोर आलाय 

Sep 24, 2022, 10:15 AM IST

Sheetal Mhatre : एकनाथ शिंदे यांच्याकडून शीतल म्हात्रे यांना मोठी जबाबदारी

दहीसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांना लॉटरी लागली आहे. 

Jul 27, 2022, 09:23 PM IST

शीतल म्हात्रे म्हणजे 'उडत्या पंछी' किशोरी पेडणेकर यांची बोचरी टीका

शिवसेनेच्या फायरब्रँड माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात

Jul 13, 2022, 02:49 PM IST

Sheetal Mhatre : शिवसेनेला धक्का, फायरब्रँड माजी महिला नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे गटात

Sheetal Mhatre Join Rebel Eknath Shinde Mla Group :  शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शीतल म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला. 

Jul 12, 2022, 11:20 PM IST