shera

Salman khan चा बॉडीगार्ड शेराचा कोटींचा घरात आहे पगार!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ला गेल्या अनेक दिवसांपासून जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. सततच्या धमकी पाहता प्रत्येकवेळी त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यामुळे सलमानचा बॉडीगार्ड शेरा चर्चेत आला आहे.

Apr 16, 2023, 05:50 PM IST

'त्या' घटनेनंतर सलमानच्या जीवनात मोठे बदल... चाहते प्रार्थना करत म्हणाले, 'भाईजानला दीर्घायुष्य लाभो...'

यावेळी एरपोर्टवर त्याचे फॅन्स होते सर्वानी सलमान खानच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली

Aug 7, 2022, 12:40 PM IST

सलमान खानच्या बॉडीगार्डचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहा शेराचा भन्नाट व्हिडीओ 

 

Jan 22, 2022, 04:19 PM IST

Vicky-Katrina Wedding : लग्नाआधी विकी-कतरिना वादाच्या भोवऱ्यात, तक्रार दाखल

विकी-कतरिनाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना, या कारणामुळे तक्रार दाखल

 

Dec 7, 2021, 01:43 PM IST

जीभेचे चोचले पुरवणार विकी- कतरिनाच्या लग्नातील 'दावत-ए-इश्क'

मेन्यू पाहून म्हणाल, अरेच्चा हॉटेल थाटतायत की काय

 

Dec 7, 2021, 11:43 AM IST

कतरिना-विकीचं लग्न, पण सलमानचा वेगळाचं प्लान

खास मैत्रिणीच्या लग्नात भाईजानने का केला वेगळा प्लान? 

Dec 7, 2021, 08:59 AM IST

१०वी-१२वीमध्ये नापासऐवजी 'कौशल्य विकासास पात्र' शेरा

१०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा निर्णय

Dec 5, 2019, 10:19 AM IST

अबब.. सलमानचा अंगरक्षक शेराला मिळतो इतका पगार

अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक शेराने शुक्रवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

Oct 20, 2019, 04:53 PM IST

सलमानचा 'शेरा' बनला शिवसेनेचा 'वाघ'

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश 

Oct 19, 2019, 09:18 AM IST

शेरा रूप बदलून परत पुण्यात शिरलाय!!

काय होणार पुढे 

Sep 10, 2018, 09:54 AM IST

सलमानच्या बॉडीगार्ड विरोधात पोलिसात तक्रार दाखल

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट जारी केला गेला आहे. शेरावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीची मानेचं हाड मोडल्याने हे प्रकरण गंभीर बनलं आहे. शिवाय त्याच्यावर बंदूक ताणून त्याला धमकावल्याचा आरोप शेरावर करण्यात आला आहे. 

Oct 26, 2016, 01:14 PM IST

सलमान बनतोय, बॉडिगार्डच्या मुलाचा गॉडफादर...

सलमानच्या दिलदारपणाचा आत्तापर्यंत अनेकांना अनुभव आलाय. बॉलिवूडमध्ये तर त्याला ‘गॉडफादर’ म्हणूनही ओळखलं जातं...

Feb 13, 2013, 12:59 PM IST