Mr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला 'निवृत्तीची बातमी समजली तर...'
Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
Aug 24, 2024, 04:26 PM ISTफेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!
फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.
Aug 24, 2024, 04:01 PM ISTShikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.
Jan 29, 2024, 09:18 PM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTShikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...'
Shikhar Dhawan Painful Post : शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar) म्हणाला आहे.
Dec 28, 2023, 07:50 PM ISTइथे मैत्रीला थारा नाही; Rohit Sharma ला धक्का, जिगरी मित्राला निवड समितीकडून संघाबाहेरचा रस्ता
भारतीय क्रिकेट संघाला सध्या एका नव्या वळणावरून पुढे नेणाऱ्या आणि संघाच आघाडीचा फलंदाज म्हणून नावलौकिक असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संधाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून रोहितनं बऱ्याच खेळाडूंना संघात स्थानही दिलं.
Feb 23, 2022, 12:38 PM ISTघटस्फोटानंतर शिखर धवनच्या आयुष्यात आला सर्वात आनंदाचा क्षण, व्हिडिओ तुम्हाला ही रडवेल...
गेल्या वर्षी शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे चर्चेत आला होता.
Feb 20, 2022, 04:49 PM ISTघटस्फोटानंतर पत्नीनं मुलाला शिखर धवनपासून केलं दूर, क्रिकेटरची झाली अशी अवस्था
घटस्फोटानंतर पत्नीचा निर्णय... शिखर धवनपासून आता मुलगा गेला दूर
Dec 11, 2021, 02:21 PM IST