शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, दर महिन्याला तब्बल 'इतक्या' लाखांचा खर्च
शिर्डीच्या साई मंदिराची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती होती आता त्यांच्या बरोबरच MSF चे 74 जवान तैनात असणार आहेत.. त्यामुळे संस्थानचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र पोलीस आणि MSF चे जवान अशी तिहेरी सुरक्षा साई मंदिर आणि परिसराला मिळाली आहे..
Jul 1, 2023, 08:15 PM ISTशिंदे फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; साई संस्थान विश्वस्त मंडळाबाबात मोठा निर्णय
नविन विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरु केल्या आहेत. या संदर्भातील प्रलंबित याचिकेचा निर्णय येईपर्यंत साई संस्थांनवर नवीन विश्वस्त नेमू नका असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
Nov 4, 2022, 09:29 PM ISTशिर्डी| फुलांनी सजलं शिर्डीचं साई मंदिर
शिर्डी| फुलांनी सजलं शिर्डीचं साई मंदिर
Dec 31, 2019, 09:05 PM ISTअहमदनगर । शिर्डीत 11 दिवसांत भाविकांकडून 14. 54 कोटींचे दान
साईबाबांच्या चरणी पैशांचा पाऊस पडलाय. शिर्डीत 11 दिवसांत भाविकांकडून 14. 54 कोटींचे दान
Jan 2, 2019, 10:15 PM ISTसाईभक्तांसाठी कृत्रिम धुकं
शिर्डीच्या साईभक्तांना भर उन्हाळ्यातही थंडा थंडा कूल कूल वातावरणाचा अनुभव आता घेता येणार आहे. कारण साईभक्तांच्या दर्शनबारीत कृत्रिम धुके तयार करणारी यंत्रणा बसवण्यात आली आली आहे.
Apr 20, 2012, 09:22 PM ISTसाई संस्थानाच्या विश्वस्तांची उधळपट्टी
शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.
Apr 12, 2012, 02:45 PM ISTशिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका
शिर्डी संस्थानाला हायकोर्टानं पुन्हा दणका दिलाय. तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि आजी माजी नगराध्यक्षांना घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकऱण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. स्पष्टीकरण देण्यासाठी हायकोर्टानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.
Apr 4, 2012, 01:56 PM ISTशिर्डीच्या नव्या ट्रस्टला स्थगिती
शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.
Mar 30, 2012, 04:21 PM ISTसाईंच्या दरबारात राजकारणीच संस्थानिक
हायकोर्टाच्या बडग्यानंतर शिर्डीच्या साई संस्थानचं नवं विश्वस्त मंडळ राज्य सरकारनं जाहीर केलं. परंतु नव्या चेहऱ्यांच्या विश्वस्त मंडळात जुनाच राजकीय फॉर्म्यूला आणत राज्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय सोयच पाहिली आहे.
Mar 28, 2012, 09:45 PM ISTशिर्डी संस्थान समितीला दणका
शिर्डी संस्थानची समिती बरखास्त करुन येत्या १५ दिवसांत नवीन समिती स्थापन करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारला दिलाय. १५ दिवसांत राज्य सरकारनं ही समिती नेमली नाही, तर साई संस्थानाची सूत्र ३ सदस्यीय समितीकडे जाणार आहेत. दररोज एक कोटी रुपयांचं उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना हा दणका मानण्यात येत आहे.
Mar 28, 2012, 09:04 AM ISTशिर्डी साईसंस्थान विश्वस्तांची नवी यादी
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या डेडलाईन संपण्यासाठी काही तासच शिल्लक असताना सरकारनं शिर्डीच्या साईसंस्थानच्या विश्वस्तांची यादी जाहीर केली आहे. नवी विश्वस्तांची यादी जाहीर करताना संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
Mar 28, 2012, 08:25 AM IST