पुरुषांच्या शर्टाची बटणं उजवीकडे तर महिलांच्या शर्टाची बटणं डावीकडे का असतात?
Mens And Womens Shirts Button On Different Side : तुम्ही पाहिलं असले तर तुमच्या ही लक्षात आलं असले, पुरुषांच्या शर्टाची बटणं उजवीकडे असतात तर महिलांच्या शर्टाची बटण डावीकडे असतात. यामागच कारण तुम्हाला माहितीय का?
Mar 3, 2024, 05:39 PM ISTशर्टच्या आत पुरुष बनियान का घालतात?
Mens Vest Interesting Facts: आपण लहाणपणापासून पाहतो की आपले वडील आणि आजोबा किंवा आणखी कोणीही पुरुष असो ते शर्ट घालण्याआधी बनियान घालतात. तर दुसरीकडे आजच्या काळातील मुलांना पाहिलं तर ते बनियान घालणं टाळतात. त्यांना असं वाटतं की हा काय प्रकार आहे. ही जुनी फॅशन आहे. चला तर जाणून घेऊया आधीच्या काळात पुरुष शर्टाच्या आत बनियान का घालायचे?
Jan 9, 2024, 05:59 PM ISTशुभमन गिलचा शर्ट घालून फिरत होता ईशान किशन; शेवटी मस्करीची कुस्करी झाली
ईशान किशानचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ईशानच्या फोटोवर शुभमन गिल याने गमतीशीर कमेंट केल्याने हा फोटो व्हायरल झालाय.
Dec 12, 2023, 11:02 PM ISTमुलींच्या शर्टाची बटणं डावीकडे का असतात? तुम्हाला माहीत आहे का यामागील कारण?
तुम्हाला माहित आहे की असे का केले जाते? यामागे कोणतं कारण असावं?
Jan 11, 2022, 02:49 PM ISTअहमदनगर । रुग्णालयात झोपलेल्या व्यक्तिच्या शर्टात साप लपला
अहमदनगर येथे रुग्णालयात झोपलेल्या व्यक्तिच्या शर्टात साप लपला
Jun 23, 2019, 11:15 AM ISTWorld Cup 2019: वर्ल्ड कपची लगीनघाई! कपडे शिवण्यासाठी टेलर खेळाडूंच्या हॉटेलमध्ये
जेव्हा आपल्याला कोणाला सूट किंवा कपडे शिवयाचे असतात तेव्हा आपण टेलरकडे जातो.
Apr 24, 2019, 07:49 PM ISTअमृतसरच्या कॉलेजमध्ये मुलींना स्कर्ट, टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बंदी
कॉलेजचे वातावरण अभ्यासाला पोषक राहावे यासाठी नियम बनविल्याचे या परिपत्रकात म्हटलं गेलंय.
Sep 27, 2018, 09:28 AM ISTम्हणून शर्टच्या मागे असतं लूप
शर्टच्या मागच्या बाजूला असलेला लूप आपण नेहमीच बघतो. फॅशन म्हणून हा लूप लावण्यात आला असल्याचा अनेकांचा समज आहे, पण फॅशन नाही तर शर्टमागे हा लूप असण्यामागे कारण आहे. 1960च्या दशकापासून पुरुषांच्या शर्टवर लूप लावायला सुरुवात झाली.
Nov 4, 2016, 04:38 PM ISTमहिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?
महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात.
Feb 13, 2016, 09:43 PM IST३०० रूपयांचा शर्ट आणि भरपाई १ हजाराची
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, अशी भरपाई पुण्यातील एका मॉलला ग्राहकाला द्यावी लागणार आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अभिरूची मॉल, इझी डेच्या विरोधात एका ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
Feb 11, 2015, 12:27 PM IST