shiv sundar das

Chetan Sharma Resign: चेतन शर्मा यांच्यानंतर कोण होणार 'चीफ सिलेक्टर'?, शर्यतीत 'हे' नाव पुढे

Chetan Sharma Sting Operation: झी न्यूजच्या (zee Media) ऑपरेशन गेमओव्हरचा मोठा परिणाम झाला आहे. चेतन शर्मा यांना बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता बीसीसीआयमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.

Feb 17, 2023, 12:59 PM IST