shivsena news

बोला फडणवीस बोला... अंडरवर्ल्ड कनेक्शनचं काय? राऊतांचा थेट सवाल

राणा दाम्पत्य यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे प्रकरण संजय राऊत यांनी उघड केले. मात्र, या प्रकारावरून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलाय. 

Apr 27, 2022, 11:46 AM IST

संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, भोंगा, हनुमान चालीसा कशासाठी? सत्तेसाठी त्यांची 'ही' तयारी सुरु

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. नकली ओवेसी आणि खरा ओवेसी यांचा प्लॅन त्यांनी उघड करून एकच खळबळ माजवली...

Apr 16, 2022, 03:41 PM IST

Kolhapur North Assembly Elections : कोल्हापूर उत्तर निवडणुकीत विजय कुणाचा? थोड्याच वेळात निकाल स्पष्ट

भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजपचं कमळ उमलणार की काँग्रेसचा हात विजयी होणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.

Apr 16, 2022, 09:42 AM IST

A to Z माहिती : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक; कुणाचं काय ठरलं?

राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे वाहणारे वारे उद्या शांत होतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवारी 12 एप्रिलला मतदान होत आहे. 

Apr 11, 2022, 07:23 PM IST

तर 'मातोश्री'वर हल्ला... राष्ट्रवादीचा आमदार का म्हणाला असं?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आंदोलन करत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या त्या आमदाराने मात्र धक्कादायक वक्तव्य केलंय.

Apr 9, 2022, 08:01 PM IST

सोमय्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, तर किरीट सोमय्या ईडी कार्यालयात

संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले.

Apr 7, 2022, 01:33 PM IST

ती चर्चा अखेर 'एप्रिल फूल' ठरली, गृहमंत्रीपदावरुन आघाडीत सर्व काही आलबेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज आहेत. या बातम्या येऊन धडकताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट वर्षावर धाव घेतली.

Apr 1, 2022, 04:47 PM IST

प्रकाश आंबेडकरांनी 1 हजार कोटी रुपये घेतले, कुणी केला आरोप? जाणून घ्या

मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी 1 हजार कोटी रुपये घेतले होते. त्यातूनच प्रकाश आंबेडकर हे हेलिकॉप्टरमधून फिरले होते, असा आरोप करण्यात आलाय.

Mar 29, 2022, 04:32 PM IST

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक

कोकण दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झालाय.

Mar 29, 2022, 03:47 PM IST

यशवंत जाधव यांच्या डायरीतल्या 'मातोश्री'बद्दल आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया..

यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद आहे. त्यांच्या डायरीतील त्या मातोश्री नेमक्या कोण? यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलीय.

 

Mar 29, 2022, 12:27 PM IST

भाजपसोबत मैत्री? आदित्य ठाकरेंचे सर्वात मोठे विधान.. पुढील काळात

आदित्य ठाकरे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 

Mar 29, 2022, 11:02 AM IST

यशवंत जाधवांनी कोट्यवधींच्या भेटवस्तू दिलेल्या त्या ‘मातोश्री’ कोण? गुप्त डायरीतील माहिती..

प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. यात एक डायरी मिळाली. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ, गुढी पाडव्याला सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू 'मातोश्री'ला दिल्याची नोंद आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.

Mar 27, 2022, 11:59 AM IST

रोज नवीन एक पेनड्राईव्हचं बाळंतपण होतंय, त्यांचा 'पेनड्राईव्ह' तर आमचा 'कव्हर ड्राईव्ह'

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. मग, महाराष्ट्रात वेगळेच राजकारण सुरु आहे.

Mar 25, 2022, 12:34 PM IST