आताची मोठी बातमी! शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, पण... संजय राऊत यांचं वक्तव्य
24 तासात मुंबईत या... बंडखोरांना संजय राऊत यांचं अल्टिमेटम...
Jun 23, 2022, 03:11 PM ISTत्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार
एकनाथ शिंदे गटातून शिवसेनेचे दोन आमदार परतले, मीडियासमोबर सांगितलं नेमकं काय घडलं
Jun 23, 2022, 02:57 PM ISTनिवडणुकांआधीचा मास्टरस्ट्रोक; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. पालिका शाळा सुरु करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
Jun 9, 2022, 10:40 AM IST
या कारणासाठी आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा पुढे ढकलला
युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे १० जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.
Jun 5, 2022, 11:43 AM IST
सरकार काय करतंय, संजय राऊत यांची टीका
पृथ्वीराज आणि काश्मीर फाईलचे प्रमोशन करताय. पण, काश्मीर पंडित यांचे...
Jun 5, 2022, 11:02 AM IST
निवडणुकीत शिवसेनेला बसणार फटका ? रवी राणांशी संपर्क साधणारे ते अपक्ष आमदार कोण?
आमदार रवी राणा यांच्या संपर्कात असणारे ते अपक्ष आमदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे
Jun 3, 2022, 09:02 PM IST
Rajyasabha Election : 'ती' मॅजिक फिगर कोण गाठणार? जेलमधले मलिक, देशमुख आणि MIM चे 2 आमदार ठरवणार
राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागा असताना भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.
Jun 3, 2022, 08:27 PM ISTRajysabha Election : दगाफटका की सुरक्षितता? शिवसेना आमदारांसाठी पक्षाने काढला हा आदेश
राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आता हाय अलर्ट मोडवर गेली आहे.
Jun 3, 2022, 06:32 PM ISTमोठी बातमी : शिवसेना घेणार माघार? पण 'हा' प्रस्ताव मान्य असेल तरच...
आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिसरा उमेदवार मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला.
Jun 3, 2022, 02:04 PM ISTमोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांची माघार? हे आहे कारण
राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
May 26, 2022, 01:07 PM ISTRajya Sabha Election : आताची मोठी राजकीय घडामोड, संभाजीराजे तातडीने मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट?
राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे.
May 24, 2022, 12:30 PM ISTसंजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींची अवमान याचिका
युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत केला होता.
May 23, 2022, 02:29 PM ISTसंभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश? की...
राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अपक्ष अर्ज दाखल करणारे संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिलीय.
May 22, 2022, 05:16 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांना ही ऑफर, म्हणाले आधी शिवबंधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अपक्ष आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला आठ अपक्ष आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत त्यांची मते जाणून घेतली.
May 21, 2022, 12:29 PM IST
असली नकली म्हणणाऱ्यांनी आधी... मनसेचा शिवसेनेला टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही अयोध्यावारीचा निर्णय घेतला आहे.
May 11, 2022, 01:36 PM IST