shivsena news

इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल - संजय राऊत

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आजही आयकर विभागाने छापा घातला. सतत तीन दिवस ही छापेमारी सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. 

Feb 27, 2022, 11:43 AM IST

कमळाला पानगळती, शिवसेनेत इनकमिंग वाढले; चार आले आणखीही येणार

भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह तीन नगरसेवकांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपल्या हाती शिवबंधन बांधले.

Feb 25, 2022, 09:40 PM IST

योगींच्या उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरेंनी दिला "आवाज", म्हणाले.. माजी मुख्यमंत्री

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ३९ जागा लढवीत आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आणि अन्य नेते उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेत.

Feb 24, 2022, 06:09 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले हे आदेश

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. या पत्राची दखल घेण्यात आली आहे.

Feb 21, 2022, 07:32 PM IST

बंगल्यावर कारवाई तरीही राणेंचं शिवसेनेला डिवचनं सुरूच... ट्विट करून म्हणाले

महापालिकेचे कर्मचारी नारायण राणे यांच्या 'अधिश' बंगल्यावर कारवाई करत होते. त्याचवेळी राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.

Feb 21, 2022, 02:23 PM IST

तीन पैशांच्या तमाशाची राज्य महिला आयोगाने दखल घ्यावी - महापौर

दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतरही राजकारण केले जातंय. भाजप नेत्यांकडून महिलांचे सतत हनन होत आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावी.

Feb 19, 2022, 04:18 PM IST

ईडी, सीबीआय मागे लावा पण, 'रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है'; राऊतांच आव्हान

भाजपने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून त्यांना खंडणीखोर बनविले आहे.

Feb 19, 2022, 03:20 PM IST

नितेश राणे म्हणतात 'शेंबड्या मुलासारखं', नेमकी कुणावर केलीय टीका?

राणे कुटुंबीय असो, किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस... जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय.

Feb 18, 2022, 08:25 PM IST

भाजपला 'सर्वोच्च' दणका; याचिका फेटाळली

महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. मुंबईतील भाजप नेत्यांनी ही याचिका दाखल केली होती.

Feb 18, 2022, 02:07 PM IST

आदित्य ठाकरेही उतरले मैदानात, म्हणाले मॅच सुरू केलीय, पुढे..

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या या रणांगणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उतरले आहेत. 

Feb 17, 2022, 07:55 PM IST

आताची मोठी बातमी : शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज दुपारी निधन झाले.

Feb 17, 2022, 05:13 PM IST

शिवसेनेचं ठरलंय... ईडी कार्यालयावर खासदार देणार धडक

घाबरलेल्या राणे यांनी इडीपासून बचाव होण्यासाठी भाजपात प्रवेश केला.

Feb 16, 2022, 06:22 PM IST

भाजपचे नेते कुणाच्या भरवश्यावर तारखा देत आहेत? संजय राऊत यांचा सवाल

महाराष्ट्र सरकार त्यांना पाडायचं आहे, घालवायचं आहे, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनाच गैरवापर सुरु आहे.

Feb 15, 2022, 04:26 PM IST

'आज सबका हिसाब बराबर होगा' किशोरी पेडणेकर यांचा इशारा

शिवसेनेची पत्रकार परिषद, संजय राऊत यांनी इशारा दिलेले ते साडेतीन नेते कोण? थोड्याचवेळात स्पष्ट होणार

 

Feb 15, 2022, 03:53 PM IST

राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना ठाण्यात का झळकताहेत असे पोस्टर्स?

राज्यात मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना ठाण्यात झळकणाऱ्या या पोस्टर्सची चर्चा राज्यात रंगू लागली आहे.

 

Feb 7, 2022, 04:20 PM IST